WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Social reformer practice Mock test | Samajsudharak Test| ! Test Paper | समाजसुधारक सराव टेस्ट सोडवा – 2

Social reformer practice Mock test | Samajsudharak Test| ! Test Paper | समाजसुधारक सराव टेस्ट सोडवा – 2

 

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

समाजसुधारक सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

2 / 25

2) सावित्रीबाई फुले यांचे कार्य मुख्यतः कोणत्या क्षेत्रात होते?

3 / 25

3) ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली?

4 / 25

4) ‘गुलामगिरी’ हे पुस्तक कोणी लिहिले?

5 / 25

5) आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

6 / 25

6) विधवा पुनर्विवाह कायदा कधी मंजूर झाला?

7 / 25

7) विधवा पुनर्विवाहासाठी पुढाकार कोणी घेतला?

8 / 25

8) बालविवाह प्रतिबंधासाठी कार्य कोणी केले?

9 / 25

9) शाहू महाराजांनी कोणती सुधारणा केली?

10 / 25

10) ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

11 / 25

11) डॉ. आंबेडकरांचे मुख्य कार्यक्षेत्र कोणते?

12 / 25

12) भारताचे संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

13 / 25

13) ‘केसरी’ वृत्तपत्र कोणी सुरू केले?

14 / 25

14) रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली?

15 / 25

15) अस्पृश्यता निवारणासाठी सर्वाधिक योगदान कोणी दिले?

16 / 25

16) महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ कोणी म्हटले?

17 / 25

17) ‘हरिजन’ हा शब्द कोणी प्रचलित केला?

18 / 25

18) सत्याग्रहाचा पुरस्कार कोणी केला?

19 / 25

19) स्त्री शिक्षणाची पहिली शाळा कोठे सुरू झाली?

20 / 25

20) ‘सार्वजनिक सभा’ कोणी स्थापन केली?

21 / 25

21) सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यामागील मुख्य उद्देश कोणता होता?

22 / 25

22) सावित्रीबाई फुले भारतातील पहिली.......... म्हणून ओळखल्या जातात.

23 / 25

23) ‘गुलामगिरी’ या ग्रंथाच्या लेखनामागील उद्देश काय होता?

24 / 25

24) विधवा पुनर्विवाह कायदा मंजूर होण्यामागे कोणाचा मोठा वाटा होता?

25 / 25

25) ब्राह्मो समाजाचा मूलभूत विचार कोणता होता?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top