WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mathematics Practice Test | Maths practice Question Paper ! गणित सराव टेस्ट सोडवा – 37

Mathematics Practice Test | Maths practice Question Paper ! गणित सराव टेस्ट सोडवा – 37

🔥 आजची गणित व बुध्दीमत्ता या विषयावर आधारित टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) 12 पुरुष एखादे काम 15 दिवसात करतात. 18 पुरुष किती दिवसात?

2 / 25

2) एका घनाचा पृष्ठफळ 384 असल्यास त्याची बाजू?

3 / 25

3) 1 ते 50 मधील अभाज्य संख्यांची संख्या?

4 / 25

4) 0.2 + 0.02 + 0.002 = ?

5 / 25

5) 2⁵ × 2³ = ?

6 / 25

6) जर tanθ = 1, तर θ = ?

7 / 25

7) 8C2 = ?

8 / 25

8) एका वर्गाची कर्ण लांबी 10 असल्यास क्षेत्रफळ?

9 / 25

9) जर x:y = 3:4 आणि y:z = 2:5 तर x:z = ?

10 / 25

10) 5, 9, 17, 33, ? पुढील संख्या?

11 / 25

11) LCM (36, 48) = ?

12 / 25

12) (a+b)³ - (a-b)³ = ?

13 / 25

13) जर 15% वाढीनंतर किंमत 230 झाली, तर मूळ किंमत?

14 / 25

14) 999 × 999 = ?

15 / 25

15) वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास क्षेत्रफळ? (π = 22/7)

16 / 25

16) जर AP मध्ये a=5, d=3, तर 10 वा पद?

17 / 25

17) √(0.0009) = ?

18 / 25

18) जर A एकटा 12 दिवसात काम करतो व B 18 दिवसात, तर दोघे मिळून?

19 / 25

19) साधे व्याज: 8000 रु. वर 5% दराने 3 वर्षांसाठी व्याज?

20 / 25

20) जर sinθ = 3/5, तर cosθ = ?

21 / 25

21) त्रिकोणाचे तीन कोन 2:3:4 प्रमाणात आहेत. सर्वात मोठा कोन?

22 / 25

22) 4 पुरुष आणि 3 महिला यांना एका रांगेत किती प्रकारे उभे करता येईल?

23 / 25

23) दोन नाणे टाकल्यास किमान एक Head येण्याची शक्यता?

24 / 25

24) 1 ते 100 पर्यंत 3 ने भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज?

25 / 25

25) जर log₁₀2 = 0.3010, तर log₁₀50 = ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top