Math Test – 11 ! गणित टेस्ट Leave a Comment / गणित टेस्टसर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी गणित टेस्ट.खाली दिलेल्या Start बटनावर Click करून टेस्ट सोडवावी. 0 गणित सराव टेस्ट - 11 1 / 15काही माणसे एक काम 80 दिवसांत पूर्ण करतात, जर 3 माणसे कमी झाले, तर काम संपण्यासाठी 20 दिवस जास्त लागतात, तर सुरुवातीला किती माणसे कामावर होती ❓ 15 10 17 25 2 / 15 एक रक्कम चक्रवाढ व्याजाने किती दराने दोन वर्षात 96 % वाढेल ? 50 % 40 % 33 % 48 % 3 / 15एका अंकगणितीय श्रेणीत 4 थी व 11 वी संख्या अनुक्रमे 31 व 87 असल्यास पहिल्या 12 संख्याची बेरीज किती? 721 612 521 512 4 / 15कुंतीने प्रश्नपत्रिकेतील 18 प्रश्न सोडवले, बरोबर उत्तराबद्दल प्रत्येकी 5 गुण मिळून व चुकीच्या उत्तराबद्दल प्रत्येकी 1 गुण कापला जाऊन तिला एकूण 78 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले? 12 14 16 10 5 / 15 एका संख्येची 9 पट आणि तिची 4 पट यातील फरक 70 आहे तर ती संख्या कोणती? 10 14 28 21 6 / 15किंमतीत 20% घट केली तर ₹150/- ला 12 पेन्सिल जास्त येतात, तर 16 पेन्सिलची किंमतीत घट करण्यापूर्वीची किंमत किती होती...? 60 48 56 50 7 / 15सांकेतिक भाषेत FHQK म्हणजे GIRL, तर RNES म्हणजे काय असेल ? SOFT BOYS HJSM TPGU 8 / 15सोनालीने पहिल्या दिवशी 10 मिनिटे व्यायाम केला. ती प्रत्येक दिवशी कालावधी 5 मिनिटांनी वाढवते. तर 1 तास होण्यासाठी किती दिवस लागतील ? 12 10 9 11 9 / 1515 मुलांची सरासरी उंची 5 फुट 2 इंच आहे. त्यात एका नवीन मुलाची उंची मिळविल्यानंतर सरासरी 5 फुट 1 इंच होते. तर नवीन मुलाची उंची किती ? 3 फूट 10 इंच 4 फूट 5 इंच 3 फूट 5 इंच 5 फूट 1 इंच 10 / 153990 रुपये A : B व C यांना अनुक्रमे 2/5 , 3/4 व 4/5 या प्रमाणात वाटल्यास C ला किती रुपये मिळतील ? 1220 1440 1350 1650 11 / 15विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे सुनिता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे विजयाचे वय सुनिताच्या वयाच्या 9/5 पट असेल तर संजनाचे विजयाच्या वयाशी गुणोत्तर किती ❓ 4 : 3 2 : 5 2 : 3 3 :7 12 / 15 8000 रुपयांपैकी काही रक्कम प्रति वर्ष 6% दराने आणि उर्वरित रक्कम प्रति वर्ष 5% दराने कर्जाऊ देण्यात आली. दोन्हींमधून 5 वर्षांमध्ये मिळालेले एकूण सरळ व्याज 2100 रुपये असेल, तर प्रति वर्ष 6% ने दिलेली रक्कम होती ❓ 2200 1800 2000 1600 13 / 15एका गावाची लोकसंख्या 8000 असून पुरुष 6% नी वाढले आणि स्त्रिया 10% नी वाढल्या तेव्हा एकूण लोकसंख्या 8600 झाली. तर गावातील स्त्रियांची संख्या किती ❓ 4000 2000 3000 5000 14 / 15एक शर्ट वर दोनदा सूट दिली .त्यामुळे 150 रुपयांचे शर्ट 108 रुपयांना मिळते.जर दुसरी सूट 20 % होती ,तर पहिली सूट किती..? 15 % 20% 10 % 5 % 15 / 15एका विटेची लांबी 18 सेंमी, रुंदी 12 सेंमी आणि उंची 20 सेंमी. तर 3.6 मीटर लांबी रुंदी आणि 1 मीटर उंचीच्या चौकोनाकृती खोक्यात जास्तीत जास्त किती विटा भरल्या जातील ? 3000 30 600 6000 Your score is 0% Restart quiz
रोमन संख्या (Roman numerals)गणित टेस्ट आंतराष्ट्रीय अंक रोमन अंक 1 I 2 II 3 III 4 IV 5 V 6 VI 7 VII 8 VIII 9 IX 10 X 11… टेस्ट सोडवा »
गणित टेस्ट (Math Test) :2गणित टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची गणित Test नक्की सोडवा.. टेस्ट सोडवा »