𝗠𝗮𝘁𝗵 𝗤𝘂𝗲𝘀𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗧𝗲𝘀𝘁 ! गणित सराव टेस्ट – 22

 

 

✴️ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

📌 आजची टेस्ट ही ” गणित बुध्दीमत्ता सराव टेस्ट – 22 आहे.

💢 एकूण प्रश्न = 15

💢 Passing = 8

 

☑️ टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून व लिहून घ्यावे..

 

❇️ खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 👇👇

 

0

गणित सराव टेस्ट - 22

1 / 15

500 रू. चे 1 जानेवारीपासून 31 जुलैपर्यंतचे 6% दराने सरळव्याज किती ?

          www.Ganitmanch.Com

2 / 15

समीर व आमीर यांनी 4:3 या प्रमाणात भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरु केला. त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर 6:7 असल्यास नफ्याचे गुणोत्तर काय असेल ?

www.Ganitmanch.Com

3 / 15

अनंताचे वय 12 वर्षांपूर्वी 25 वर्षे होते, तर तो किती वर्षांनी 63 वर्षांचा होईल ?

4 / 15

एक कार व रेल्वे यांच्या वेगाचे प्रमाण 12:19 असून रेल्वेचा ताशी वेग हा कारच्या ताशी वेगापेक्षा 35 किमी/तास ने जास्त आहे. तर 5 तासात रेल्वे किती अंतर प्रवास करेल ?

www.Ganitmanch.Com

5 / 15

'शाम' एका बागेच्या केंद्रस्थानी उभा आहे. तिथून तो पुर्वेकडे 14 मीटर अंतर चालत गेला. तिथून उत्तरेकडे 40 मीटर अंतर चालत गेला. पुन्हा पूर्वेकडे 7 मीटर अंतर चालत गेल्यावर तो दक्षिणेकडे 20 मीटर अंतर चालला. तर आता 'शाम' मूळ स्थानापासून किती अंतर दूर आहे?

www.Ganitmanch.Com

6 / 15

16 खांबातील अंतर 480 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहेत तर पाचव्या व नवव्या खांबांतील अंतर किती ?

www.Ganitmanch.Com

7 / 15

 

पाच मुलांनी शर्यतीत भाग घेतला.राज मोहितच्या पुढे परंतु गौरवच्या मागे राहिला.आशिष संचितच्या पुढे पण मोहीतच्या मागे राहिला ; तर शर्यत कोणी जिंकली ❓

         Www.Ganitmanch.Com

8 / 15

 

एका संख्येची 33% किंमत जर 0.33 असेल तर ती संख्या कोणती ?

9 / 15

80 चा 3/5 हा 60 च्या 3/4 पेक्षा कितीने मोठा आहे ?

10 / 15

एका दुकानदाराने 25 पुस्तके विकली. त्या व्यवहारात त्याला शेकडा 10 नफा झाला. जर त्याच दराने त्याने 50 पुस्तके विकली, तर पुढीलपैकी कोणते उत्तर बरोबर येईल ?

www.Ganitmanch.Com

11 / 15

1 मीटर = किती मिलीमीटर

12 / 15

प्रति चौरस मीटर रु.600 प्रमाणे एका आयताकार भूखंडाची किंमत रु. 4,20,000 आहे. या भूखंडाची लांबी 35 मीटर असेल, तर त्याची रुंदी किती असेल ?

www.Ganitmanch.Com

13 / 15

घरमालकाने घराचे मासिक भाडे 10% ने वाढविले, पूर्वीचे भाडे. 350 रु. असल्यास आत्ताचे भाडे किती ?

14 / 15

कोणत्या दराने एका रकमेची सरळव्याजाने 15 वर्षात 4 पट होईल ?

www.Ganitmanch.Com

15 / 15

1 ते 52 पर्यंतच्या सर्व सम संख्याची बेरीज किती ?

www.Ganitmanch.Com

Your score is

0%

 

💢 आपल्या जवळच्या मित्रांना पण share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top