गणित बुद्धिमता टेस्ट – 10 Leave a Comment / गणित टेस्टगणित बुद्धिमता या विषयाची अतिसंभाव्य प्रश्नमंजुषा एकदा ही टेस्ट नक्की सोडवा. 8 गणित बुद्धिमता टेस्ट - 10 1 / 20 एकाच वेळी सकाळी 6 वाजता परस्पर विरुध्द दिशेने निघालेल्या गाड्याच्या वेग अनुक्रमे ताशी 55Km व ताशी 70Km असल्यास 1000 Km अंतर कापताना त्या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील ❓ 4 वाजता 2 वाजता 1 वाजता 3 वाजता 2 / 20एका लिप वर्षातील स्वातंत्र्य दिन शुक्रवारी असेल तर त्याच वर्षात प्रजासताक दिनी कोणता वार असेल? शनिवार रविवार गुरुवार शुक्रवार 3 / 205 लिटरचे 2500 मिलीलिटरशी असलेले गुणोत्तर किती ? 4 : 2 3 : 1 2 : 1 5 : 1 4 / 20 9800/84 = ? 11.19 116.6 12.76 11.26 5 / 2070 पेन्सिल 90 रुपयांना विकुन एका व्यक्तीचे 25% नुकसान होते तर 30% नफा मिळवण्यासाठी 234 रुपयांना किती पेन्सिल विकल्या जातील ❓ 150 120 90 105 6 / 209999 - [ 8888 - (7777 - 6666)] = ? 2222 1111 4444 3333 7 / 20पॉल एका मिनिटामध्ये 30 शब्द टाईप करू शकतो.10.5 मिनिटांमध्ये तो किती शब्द टाईप करू शकतो ? 320 316 315 305 8 / 20चक्रवाढव्याजाने एक रक्कम 4 वर्षात दुप्पट होते जर ती रक्कम 8 पट होण्यासाठी किती वर्षे लागतील ? 8 4 12 15 9 / 201 ,2 ,3,4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील ? 18 24 16 30 10 / 2020 मीटर कापडाची किंमत 3600 रुपये आहे. तर 16 मीटर कापडाची किंमत किती ? 2680 रु. 2880 रु. 2780 रु. 2870 रु. 11 / 20162 या संख्येस खालीलपैकी कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे येणारी संख्या पूर्ण वर्ग असेल? 7 1 4 2 12 / 20432 - ? = 47 327 385 358 479 13 / 209 मीटर 25 सेंमी इतक्या लांबीची दोरीची 125 मिलीमीटर लांबीचे एकूण किती समान तुकडे होतील ❓ 72 73 75 74 14 / 20जास्वंदाला कमळ म्हटले, कमळाला गुलाब म्हटले, गुलाबाला रानफुल म्हटले तर फुलांचा राजा कोण ? रानफुल कमळ जास्वंद गुलाब 15 / 20द.सा.द.शे. 8% दराने 5000 रूपयांचे 1600 रूपये सरळव्याज येण्यासाठी जितकी वर्षे लागतील तितक्या वर्षात 3000 रूपयांचे 10% दराने किती व्याज येईल ❓ 1020 1200 1800 1600 16 / 2035×15+15×45+15×40-90×15 = ? 420 450 400 410 17 / 20जर 9 मांजरे 9 उंदीर 9 मिनिटात खातात, तर 5 मांजरे 5 उंदीर किती वेळात खातील? 12 9 5 10 18 / 20खालील मालीकेतील विसंगत घटक ओळखा.1, 4, 8, 16, 25 16 4 1 8 19 / 20एक क्यूसेक म्हणजे किती लिटर ? 1089 लिटर 100 लिटर 28.32 लिटर 1000 लिटर 20 / 20640 विद्यार्थीच्या शाळेत मुलांची संख्या आणि मुलीच्या संख्येचे गुणोत्तर 5:3 आहे जर शाळेत आणखी 30 मुलींना प्रवेश दिला तर आणखी किती मुलांना प्रवेश द्यावा म्हणजे मुलांचे गुणोत्तर 14:9 होईल ❓ 30 15 20 25 Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
रोमन संख्या (Roman numerals)गणित टेस्ट आंतराष्ट्रीय अंक रोमन अंक 1 I 2 II 3 III 4 IV 5 V 6 VI 7 VII 8 VIII 9 IX 10 X 11… टेस्ट सोडवा »
गणित टेस्ट (Math Test) :2गणित टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची गणित Test नक्की सोडवा.. Telegram टेस्ट सोडवा »