मराठी व्याकरण टेस्ट – 27 ! समानार्थी शब्द Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट समानार्थी शब्द या घटकावरील महत्वपूर्ण सराव प्रश्नमंजुषा सर्वांनी टेस्ट नक्की सोडवा. 0 मराठी व्याकरण टेस्ट - 27 ! समानार्थी शब्द 1 / 15 धारिष्ट ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? सूत धाडस दैव गळ 2 / 15 भृषम ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? भोळा पुष्कळ किरात क्षुधा 3 / 15 नड ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? देणगी अर्थ उपाधी (त्रास) ललाट 4 / 15 उपायन ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? खोली भेट घाव हिसका 5 / 15 विषाद ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? नाश कोविद खेद धन 6 / 15 प्रच्छन्न ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? अप्रकट व्याध दैव वटवट 7 / 15 प्रभा ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ? कांती तेज दीप्ती यापैकी सर्व 8 / 15 उबग ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? किळस दरारा नौबल स्तुती 9 / 15 तर्कट ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? कुभांड मशका पयोद खटमल 10 / 15 दुष्प्राप्य ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? दुर्लभ पोरका अतुल क्रूर 11 / 15 आकस ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? खुन्नस मत्सर द्वेष सर्व पर्याय योग्य. 12 / 15 त्रयस्थ ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? आनन तडाम परका वैर 13 / 15 यथार्थ ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? काळ शूद्र त्रास वास्तविक 14 / 15 अभिलाषी ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? नमस्कार अभिलाषा आकांक्षी अभिमान 15 / 15 खालीलपैकी ' बाण 'या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ? शर तीर सायक पय Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »