मराठी व्याकरण सराव टेस्ट – 29 Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट मराठी व्याकरण या विषयातील क्रियापद या घटकावरील 15 विशेष प्रश्नांची सराव टेस्ट सर्वांनी सोडवावी. 0 मराठी व्याकरण सराव टेस्ट - 29 1 / 15 माझे डोळे पाणावले. ( क्रियापदाचा प्रकार ओळखा ) संयुक्त क्रियापद साधित क्रियापद शक्य क्रियापद सकर्मक क्रियापद 2 / 15 व्दिकर्मक क्रियापद असलेल्या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म _____असतो तर अप्रत्यक्ष कर्म_______असतो. प्रथमेत , चतुर्थी तृतीयेत ,चतुर्थी चतुर्थी ,प्रथमेत पंचमी , सप्तमी 3 / 15 स्थिती दर्शक क्रियापद असलेले वाक्य ओळखा ? मी पोलीस आहे. तो डॉक्टर झाला. योगी मुख्यमंत्री झाले. मी पोलीस झालो. 4 / 15 कोणत्या क्रियापदाला नकारदर्शक क्रियापद असे देखील म्हटले जाते ? सिद्ध क्रियापद अकरणरूप क्रियापद करणरूप क्रियापद प्रायोजक क्रियापद 5 / 15 कापणे.क्रियापदाचा प्रकार सांगा. शक्य प्रयोजक उभयविध भावकर्तुक 6 / 15 वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला______ असे म्हणतात. क्रियाविशेषण विशेषण क्रियापद सर्वनाम 7 / 15 क्रियापदाचे अर्थावरून किती प्रकार पडतात ? 4 3 5 6 8 / 15 वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रियावाचक शब्दाला दुसऱ्या एखाद्या क्रियापदाचे सहाय्य घ्यावे लागते अशा दोन शब्दांचा मिळून बनलेल्या क्रियापदाला_______असे म्हणतात. सकर्मक क्रियापद गौण क्रियापद संयुक्त क्रियापद उभयविध क्रियापद 9 / 15 जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने वापरले जाते त्यास _______क्रियापद असे म्हणतात. सिद्ध क्रियापद उभयविध क्रियापद द्विकर्मक क्रियापद भावकर्तुक क्रियापद 10 / 15 अकर्मक क्रियापद असलेले वाक्य ओळखा ? यापैकी नाही पक्षी मासा पकडतो. आज गोष्ट सांगते. गवळी धार काढतो. 11 / 15 खालीलपैकी प्रयोजक क्रियापद ओळखा. टाळावे चालवते नको पळवितो 12 / 15 गुरुजींनी विद्यार्थ्यांना गणित शिकवले. - वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ओळखा ? गुरुजी शिकवले गणित विद्यार्थी 13 / 15 आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. क्रियापदाचा प्रकार ओळखा. उभयविध क्रियापद संयुक्त क्रियापद शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद 14 / 15 मनोज यंदा पदवीधर झाला. क्रियापदाचा प्रकार ओळखा. अशक्य विधानपूरक शक्य अकरणरूप 15 / 15 क्रियापदाला संस्कृत मध्ये काय म्हणतात ? धातूसाधित प्रतिनामे आख्यात कृदन्त Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »