WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 97

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 97

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

मला ताप आला आहे मी शाळेत जाणार नाही या दोन वाक्यांचे अचूक संयुक्त वाक्य ओळखा?

2 / 25

मुले शाळेत गेली. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?

3 / 25

जे चकाकते ते सारे सोने नसते या वाक्यातील विशेषण वाक्य कोणते?

4 / 25

जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला हे विधान गौण वाक्याच्या कोणत्या पोट प्रकारातील आहे?

5 / 25

आकाशात जवळ ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

6 / 25

उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर करा? किती सुंदर अक्षर आहे त्याचे!

7 / 25

सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले या वाक्याचा प्रयोग ओळखा?

8 / 25

वाक्यातील प्रयोग ओळखा-गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायले?

9 / 25

प्रयोग ओळखा -राजाने राजवाडा बांधला?

10 / 25

मीनल चे पेन काल हरवले?

11 / 25

मराठीत एकूण किती वाक्य प्रयोग आहेत?

12 / 25

पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते या वाक्यात खालीलपैकी प्रयोग कोणता?

13 / 25

छे छे ! या केवलप्रयोगी अवयवातून कोणता भाव व्यक्त होतो?

14 / 25

अरेच्या या शब्दाचा केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा?

15 / 25

तो भेटला आणि चटकन निघून गेला उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा?

16 / 25

शिवाजी म्हणून एक राजा होऊन गेला. उभयान्वयी अव्ययाचा वाक्याचा प्रकार ओळखा?

17 / 25

खालीलपैकी कोणत्या वाक्यात सर्वनामाचा वापर उभयान्वयी अव्ययाप्रमाणे केला आहे?

18 / 25

मांजरा कडून उंदीर मारला गेला या वाक्यातील कर्ता कसा आहे?

19 / 25

समोर हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे?

20 / 25

दिव्याखालील अंधार असतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?

21 / 25

सदा सर्वदा योग तुझा घडावा कालवाचक क्रियाविशेषण ओळखा?

22 / 25

झटकन, पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणे अव्यय आहेत?

23 / 25

मी पहाटे दररोज चालायला जातो? अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययवाचा प्रकार ओळखा?

24 / 25

यंदा अधिक पैसा मिळेल अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययवाचा प्रकार ओळखा?

25 / 25

ही काही वाईट कल्पना नाही-वाक्याचा प्रकार ओळखा?

Your score is

0%

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top