Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 90

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 90

🔥 आजची मराठी व्याकरण सराव टेस्ट ही TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

बलवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा?

2 / 25

नगर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा?

3 / 25

अजातशत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

4 / 25

उपभोग या शब्दाला समानार्थी शब्द द्या?

5 / 25

गडणी या शब्दाला समानार्थी शब्द निवडा?

6 / 25

पंक्तीप्रपंच या शब्दास समानार्थी शब्द ओळखा?

7 / 25

खालील अलंकारिक शब्दांसाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा?                       अष्टपैलू...

8 / 25

भारुड हा रचनाप्रकार कोणी रूढ केला?

9 / 25

बुद्धीगम्य म्हणजे...?

10 / 25

अपरोक्ष म्हणजे....?

11 / 25

यथावकाश म्हणजे....?

12 / 25

कुंभकर्ण म्हणजे....?

13 / 25

आडगाव हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

14 / 25

शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या.?

15 / 25

पाणउतारा करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या?

16 / 25

डोळ्यात केर आणि कानात फुंकर या म्हणीचा अर्थ?

17 / 25

बैल गेला अन झोपा केला या म्हणीचा योग्य अर्थ द्या?

18 / 25

आपली पाठ आपणास दिसत नाही या म्हणीचा योग्य अर्थ द्या?

19 / 25

रोग्याची सुश्रुषा करणारी या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता?

20 / 25

जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा?

21 / 25

वाटाघाटी म्हणजे काय?

22 / 25

खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा?                                                 कोल्ह्याची......

 

 

23 / 25

गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या जळवा खेचून काढल्या पाहिजे?

24 / 25

मी भालचंद्र नेमाडे वाचली या वाक्यातील लक्ष्यार्थ ओळखा?

25 / 25

पुढीलपैकी उपसर्गघटित शब्द कोणता?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top