Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव पेपर टेस्ट सोडवा – 94

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 94

🔥 आजची मराठी व्याकरण सराव टेस्ट ही TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

समोर हे शब्द योगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे?

2 / 25

खालील शब्द पैकी अविकारी शब्द कोणता नाही.

3 / 25

कन्या हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे.

4 / 25

अकलेचा खंदक म्हणजे.....

5 / 25

दुहेरी हा शब्द संख्या विशेषणाच्या कोणत्या पोट प्रकारातील आहे.

6 / 25

रूप पटले ...... जुळली; म्हणून विवाह ठरला.

7 / 25

वर्तमानातला ...... त्यांची मानहानी करणार होता.

8 / 25

रिकाम्या जागेसाठी योग्य शब्द निवडा. घरात येतात खूप ....... झाली.

9 / 25

सहा सोनेरी पाणी या ग्रंथाचे लेखक कोण?

10 / 25

'संस्कार' हा शब्द कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे?

11 / 25

वंदना, प्रार्थना, अर्चना या शब्दांमधील प्रत्येक कोणता आहे.

12 / 25

सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द लिहा.

13 / 25

योग्य वाक्प्रचार शोधा. भिम्याला कुस्ती चारमुंड्या चीत केल्यापासून त्याचा.........

14 / 25

पृथ्वी सूर्याभोवती फिरते. वाक्याचा काळ ओळखा.

15 / 25

खालीलपैकी कोणते शब्दाचे सामान्य रूप होत नाही?

16 / 25

खानेसुमारी या शब्दाचा अर्थ ओळखा

17 / 25

पुढील शब्दाचा समास ओळखा. "प्रतिक्षण"

18 / 25

आज हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?

19 / 25

हाक  हा कार कार्थ कोणत्या विभक्तीचा आहे?

20 / 25

कवी या शब्दाचे अनेक वचन......

21 / 25

'देवा मला चांगली बुद्धी दे' या वाक्याचा प्रकार ओळखा.

22 / 25

'अवाक्यबाहेरची गोष्ट करू पाहणे' या अर्थाचा खालीलपैकी वाक्प्रचार ओळखा.

23 / 25

परस्परांशी संबंध असलेली वाक्य एकत्र करून त्याचे एक वाक्य बनवणे या क्रियेला काय म्हणतात?

24 / 25

'रामाकडून रावण मारला गेला' या या वाक्याचे प्रयोग सांगा.

25 / 25

व्यंजनास ..... असेही म्हणतात.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top