Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 82

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त टेस्ट.

1 / 30

'तोंडात तीळ न भिजणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

2 / 30

एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या बंधूना.....म्हणतात.

3 / 30

खालील वाक्यातील पूर्ण भूतकाळ असलेले वाक्य ओळखा.

4 / 30

खालीलपैकी 'अभ्यस्त शब्द ओळखा.

5 / 30

'तळघर' या सामासिक शब्दाचा विग्रह करा.

6 / 30

'श्र' हे जोडाक्षर कसे बनले आहे ?

7 / 30

'शुक्ल' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

8 / 30

समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

9 / 30

आम्ही सकाळी फिरायला जातो.

अधोरेखीत शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता ?

10 / 30

'अधोमुख' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

11 / 30

खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते ?

12 / 30

या गावात बरेच नारद आहेत.

(ठळक शब्दाची जात ओळखा.)

13 / 30

गंगा ही पवित्र नदी आहे. (ठळक शब्दाची जात ओळखा.)

14 / 30

खालील उदाहरणामधील रस ओळखा.

"काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात"

15 / 30

राम आंबा खातो. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

 

16 / 30

मुलांनी चांगला अभ्यास करावा. या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य करा.

17 / 30

पाचशे रुपये ही लहान रक्कम नव्हे' या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा.

18 / 30

सदाचार या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा.

19 / 30

सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पध्दतीस..............म्हणतात.

20 / 30

'जगी सर्वसुखी असा कोण आहे?' या प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रुपांतर करा.

21 / 30

भाषा या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा.

22 / 30

'मी निबंध लिहित असतो.' या वाक्यातील काळ ओळखा.

23 / 30

'स्वाती स्वयंपाक करते' या वाक्याचा प्रकार ओळखा.

24 / 30

आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो?

25 / 30

विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा.

26 / 30

खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे ?

27 / 30

पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा..

नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी । 

28 / 30

खालीलपैकी कोणता नवरसाचा प्रकार नाही ?

29 / 30

पुढीलपैकी कंठ्य वर्ण ओळखा.

30 / 30

........... समासात दोन्ही पदे प्रमुख असतात

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top