Marathi Grammar Test मराठी व्याकरण सराव टेस्ट -74

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी आजची सराव टेस्ट…


🔴 आजची टेस्ट 👇

 

📙 मराठी व्याकरण टेस्ट -74


 

📕 एकूण प्रश्न – 25

✅ Passing – 13


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 74

1 / 25

'त्रिशुंक' म्हणजे काय?

2 / 25

विभक्ती प्रत्यय लागल्याने शब्दाच्या अंत्य अक्षरात विकार होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?

3 / 25

'अनुस्वार' व 'विसर्ग' यांना काय म्हणतात ?

4 / 25

त्रिभुवन या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा.

5 / 25

खालीलपैकी कोणत्या वाक्यात क्रियापदाचा वापर द्विकर्मक क्रियापद म्हणून केलेला आहे?

6 / 25

विशाखा ' हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे?

7 / 25

'अग्रेसर' समास ओळखा.

8 / 25

सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले. 'यातील प्रयोग ओळखा.

9 / 25

मुलाफुलांचे कवी असा उल्लेख कोणत्या साहित्यिकाचा केला जातो?

10 / 25

देशी शब्द ओळखा.

11 / 25

सिंहाची : गर्जना :: भुंग्याचा ...........?

12 / 25

पृथ्वी या वृत्तात एकूण किती अक्षरे आहेत?

13 / 25

"अभिवादन " शब्दाचा अर्थ काय आहे ?

14 / 25

पैकी पोटी आतून - हे कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यये आहेत?

15 / 25

पुष्कळ लोकांच्या मध्ये अफवा पसरली होती. यातील पुष्कळ हे कोणत्या प्रकारचे संख्याविशेषण आहे?

16 / 25

खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते ?

17 / 25

आश्रय" या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

18 / 25

"पंक" शब्दाचा अर्थ काय आहे ?

19 / 25

रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा.

20 / 25

त्याने असंख्य...... केल्या.

21 / 25

चमचम वटवट खळखळ - ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत?

22 / 25

'टोळभैरव' या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे?

23 / 25

.........वास उन्हाळ्यात थंडावा देतो.' गाळलेल्या शब्दाच्या जागी पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे?

24 / 25

त्याच्याने एवढी रक्कम देववणार नाही.या वाक्यातील प्रयोग कोणता?

25 / 25

पती ' या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पर्यायातून निवडा.

Your score is

0%

 

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top