Marathi Grammar Test ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 67

📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर www.Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


📕 मराठी व्याकरण सराव टेस्ट – 67

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण सराव टेस्ट -67 सोडवा. 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 67

1 / 15

कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा ?

2 / 15

पुढील वाक्य 'नवीन कर्मणी' स्वरूपात लिहा - 'विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी'

3 / 15

सम, सारखा, सहित, समान, योग्य, विरूध्द ही शब्द योगी अव्यय....

4 / 15

प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. दहशतवाद हे दुर्देवाने आजच्या युगाचे आहे.

5 / 15

'चाकूमुळे' या शब्दातील 'मुळे' हे कोणते अव्यय आहे ?

6 / 15

'आता विश्वात्मके देवे' यात 'देवे' शब्दाची विभक्ती कोणती ?

7 / 15

पुढील वर्णांचा प्रकार अचूक ओळखा : ए, ऐ

8 / 15

शब्दयोगी अव्ययासंबंधी काही विचार पुढीलप्रमाणे

अ) शब्दयोगी अव्यय हा विकारी शब्द आहे.

ब) शुध्द शब्दयोगी अव्ययामुळे मागील शब्दांच्या अर्थास विशेष जोर येतो.

क) शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना जोडून येतात. ड) 'च', 'मात्र', 'ना' ही स्थलवाचक आहेत.

वरील विधानातून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा.

9 / 15

बाळ, एवढे दूध पिऊन जा.

या वाक्यातील पिऊन हे काय आहे ?

10 / 15

खालीलपैकी कोणता प्रकार सिद्ध शब्दाचा नाही.

11 / 15

'नंदिनी' हा शब्द पर-सवर्णांनी लिहा.

12 / 15

निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

13 / 15

"आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे" यातील रस ओळखा ?

14 / 15

"सामान्य लोकात अपवादाने आढळणारा सज्जन" या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा..

15 / 15

रामुने कुत्र्यास हाकलले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Your score is

0%

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top