Marathi Grammar Test – 6 ! मराठी व्याकरण टेस्ट

येणाऱ्या आगामी परिक्षेसाठी महत्वपूर्ण टेस्ट नक्कीच सोडवा.

29

मराठी व्याकरण टेस्ट - 6

1 / 15

' छोकरा 'हा शब्द कोणत्या भाषेतील आहे .

2 / 15

' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण आहेत.

3 / 15

पुढील म्हण पूर्ण करा.

पदरी पडले झोंड ________

4 / 15

सुरेशने सुरेल गाणे म्हटले - कर्मविस्तार सांगा.

5 / 15

' कृष्णार्पण 'हा समासाचा कोणता प्रकार आहे ?

6 / 15

" बेडूक" या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही.

7 / 15

पेरू व पाव हे कोणत्या भाषेतील शब्द आहे.

8 / 15

खालीलपैकी संमतीदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा.

9 / 15

' पानिपतावर सव्वा लाख बांगडी फुटली 'हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते ?

10 / 15

खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार  ' ण 'या अनुनसिकाप्रमाणे होतो ?

11 / 15

विभक्ती ओळखा:

" मला काव्य स्फुरले "

12 / 15

" सलील " या शब्दाला समानार्थी शब्द ओळख.

13 / 15

पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी चुकीची आहे ?

14 / 15

शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

15 / 15

मोठा पक्षी आपले घरटे झाडाच्या उंच फांदीवर बांधतो. या वाक्यातील कर्म ओळखा.

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top