𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 𝗧𝗲𝘀𝘁 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 59 [ शब्दयोगी अव्यय ]

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.


एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण सराव टेस्ट – 59 सोडवा.


0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 59

1 / 15

विभक्ती प्रत्ययाचे कार्य करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाला काय म्हणतात ?

2 / 15

आज्ञेबरहुकुम - दिलेल्या शब्दाचा शब्दयोगी अव्ययचा प्रकार ओळखा ?

3 / 15

वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणारा अविकारी शब्दाला ............... असे म्हणतात.

4 / 15

विना, शिवाय, खेरीज, वाचून, व्यतिरिक्त हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहेत ?

5 / 15

शब्दयोगी अव्यय संबंधित अयोग्य विधान ओळखा ?

6 / 15

पुढीलपैकी कोणती शब्दयोगी अव्यय नामाला जोडुन येत नाहीत ?

7 / 15

प्रत, कडे, प्रति, लागे कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यये आहेत ?

8 / 15

तुलना वाचक शब्दयोगी अव्यय ओळखा ?

9 / 15

संस्कृत शब्दसाधित शब्दयोगी अव्यय ओळखा ?

10 / 15

खाली, ठायी, समोर, भोवती, ऐवजी हे शब्दयोगी अव्यय कोणत्या विभक्ती चे कार्य करतात ?

11 / 15

सर्व मुले नदीपर्यंत चालत गेली. - या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा ?

12 / 15

शब्दयोगी अव्यय नसलेला पर्याय ओळखा ?

13 / 15

रमेशने (मुलाबाळांसह) घर सोडले. - वाक्यातील शब्दयोगी अव्यय याचे प्रकार.

14 / 15

चुकीचा पर्याय ओळखा ?

15 / 15

आमच्या घरासमोर एक झाड आहे झाडावर खूप पक्षी असतात सकाळ झाली की सर्व पक्षी झाडावरून उडून जातात. - वरील वाक्यातील शब्दयोगी अव्ययांची संख्या किती ?

Your score is

0%


✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top