Marathi Grammar Test – 38 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट .

कठीण परिस्थितीची जाणिव ठेऊन जे आयुष्यात संघर्ष करत लढतात तेच भविष्यात आदर्श विद्यार्थी घडतात.ज्याला परिस्थितीची जाणीव असते तो वाईट मार्गाला कधीच जात नाही…

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी मराठी व्याकरण या विषयाची 50 प्रश्नांची सराव टेस्ट .

•  टेस्ट सोडवल्या नंतर जे प्रश्न चुकले आहेत ते वहीत लिहून घ्या व त्या प्रश्नांचा सराव करा.

• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 38

1 / 50

पुढीलपैकी घर्षण व्यंजन ओळखा.

2 / 50

कोणत्या नामाचे वचन बदलत नाही ?

3 / 50

केवढी उंच इमारत हीं ! या उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात वाक्य परिवर्तन कसे होईल❓

(a) ही इमारत खूप उंच आहे.
(b) ही इमारत उंचच उंच आहे.
(c) शेजारील इमारतीपेक्षा ही इमारत उंच आहे.
(d) ही तर फार उंच इमारत आहे.

4 / 50

अद्वितीय हा शब्द कोणते विशेषण आहे ?

5 / 50

मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत ?

6 / 50

लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच - या वाक्यातील अलंकार ओळखा.

7 / 50

'उत्कर्ष 'या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा ?

8 / 50

राजपुत्र - राजाचा पुत्र हा कोणता समास आहे  ?

9 / 50

' बाळ्या देणे ' म्हणजे काय ?

10 / 50

' पापड ' हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला आहे ?

11 / 50

वाक्याचे प्रकार ओळखा. सर्वात योग्य पर्याय निवडा.

i) जर पाऊस चांगला पडला तर पिक चांगले येईल.

(ii) वासुदेव फडके हे पहिले क्रांतीकारी होते.

iii) त्याला नोकरी लागली कारण त्याने खूप मेहनत घेतली.

12 / 50

एकमेकांचे शेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर तो संधीचा कोणता प्रकार आहे?

13 / 50

अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. "तू पण " माझ्याबरोबर प्रार्थना म्हण.

14 / 50

दिवा या शब्दाचे लिंग ओळखा.

15 / 50

खाली दिलेल्या शब्दातील प्रत्ययघटित शब्द ओळखा ?

16 / 50

केलेले उपकार जो जाणत नाही असा ______ ?

17 / 50

कवीश्वर  - संधी ओळखा.

18 / 50

'कोळी ' या शब्दाचे अनेकवचन रूप शोधा ?

19 / 50

" भूल पडणे " या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा ?

20 / 50

पुढील वाक्याप्रचाराचा अर्थ सांगा : नीर काढणे

21 / 50

पाची बोटे सारखी नसतात या म्हणीच्या विरुध्द अर्थाची म्हण पुढीलपैक्की कोणती?

22 / 50

एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष रितीने सांगितली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो?

23 / 50

 

Www.Ganitmanch.com

पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ?

24 / 50

' स्नेहाहीन ज्योती परी मंद होईल शुक्र तारा '  - अलंकार ओळखा.

25 / 50

विकारी व अविकारी यांना अनुक्रमे ______ म्हणतात.

26 / 50

पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ?

27 / 50

लहानपण देगा देवा ! मुंगी साखरेचा रवा ! यामध्ये कोणता अलंकार आहे ?

28 / 50

पुढीलपैकी विजातीय स्वर कोणते?

29 / 50

अव्यायालाच ________ म्हणतात.

30 / 50

ध्वनी चिन्हे कशाला म्हणतात ?

31 / 50

Www.Ganitmanch.Com

मूळ शब्दाच्या मागे, पूर्वी एक वा अधिक अक्षरे जोडतात त्यांना _______म्हणतात.

32 / 50

अडणीवरचा शंख असणे ,म्हणजे काय ?

33 / 50

 

Www.Ganitmanch.com

पुढील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा.

अ) भाषा ही ध्वन्यात्मक असते.

ब) स्वरांमध्ये व्यंजन मिसळल्यानंतर त्यांना अक्षरत्व प्राप्त होते.

क) विजातीय स्वरांच्या एकत्रीकरणातून संयुक्त स्वर बनतो.

ड) संयुक्त व दीर्घ स्वर साधित असतात.

34 / 50

कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा ?

35 / 50

ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. अलंकार ओळखा

36 / 50

ज्याची तुलना करावयाची आहे , त्यास अलंकारामध्ये काय म्हणतात ?

37 / 50

'अंगारमळा'या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

38 / 50

कल्पवृक्ष ' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ?

39 / 50

अनाथ 'या शब्दातील योग्य समास ओळखा.

40 / 50

अनुस्वारांचा भिन्न उच्चार असलेली शब्दजोडी कोणती?

41 / 50

शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा.

42 / 50

दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते ?

43 / 50

'देशागत' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

44 / 50

समास ओळखा :- ' आईवडील '

45 / 50

'कोबी ' हा शब्द कोणत्या भाषेतुन मराठीत आला आहे ?

46 / 50

काळेभोर डोळे सुंदर दिसतात. या वाक्यातील उद्देश्य कोणता आहे ?

47 / 50

वठणीवर आणणे याचा अर्थ काय ?

48 / 50

घेईघेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे.  यातील घेईघेई या शब्दाचा प्रकार पुढीलपैकी कोणता ?

49 / 50

"सचिन खो-खो खेळतो" या वाक्यात किती मूलध्वनी आहेत?

50 / 50

" आरोग्याकडे दुर्लक्ष करू नको " हे खालीलपैकी कोणते वाक्य आहे ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top