Marathi Grammar Test – 36 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट.

 

मराठी व्याकरण या विषयातील विभक्ती व सामान्यरूप या घटकावर आधारित मराठी व्याकरण सराव टेस्ट.

• सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट सर्व विद्यार्थी मित्रांनी नक्की सोडवा..

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 36

1 / 15

खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही.

2 / 15

खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही?

3 / 15

कोणताही प्रत्यय न लागलेल्या पदाची विभक्ती कोणती मानतात ?

4 / 15

पुढील शब्दाचे विभक्ती प्रत्यय ओळखा.

कडेने

5 / 15

एखाद्या शब्दाचे प्रत्यय लागत असताना त्याच्या मुळरुपात जेव्हा बदल होतो तेव्हा त्यास शब्दाचे ........ असे म्हणतात.

6 / 15

पर्यायी उत्तरातून पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ओळखा ?

7 / 15

परीट या शब्दाचे सामान्यरूप लिहा.

8 / 15

दार ' या शब्दाचे सामान्यरुप लिहा?

 

9 / 15

विभक्ती कारकार्थाचे सहा प्रकार आहेत. हे विधान _ आहे .

10 / 15

खालीलपैकी तृतीया विभक्तीचा कारकार्थ ओळखा.

11 / 15

विभक्तीचे एकूण किती प्रकार पडतात ?

12 / 15

आजीने रामास गोष्ट सांगितली. विभक्ती प्रत्यय ओळखा..?

13 / 15

खालीलपैकी पंचमी विभक्तिचे प्रत्यय ओळखा.

14 / 15

प्रणितच्या मनात शंका आली. विभक्ती प्रत्यय ओळखा.

15 / 15

अधिकरण हा ______विभक्तीचे कारकार्थ आहे.

Your score is

0%

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top