Marathi Grammar Test – 30 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – अलंकार

मराठी व्याकारण या विषयातील अलंकार या घटकावर 15 प्रश्नांची सराव टेस्ट , सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संभाव्य टेस्ट सर्वांनी नक्की सोडवा.

 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 30

1 / 15

एकच शब्द दोन अर्थांनी_____ या अलंकारात वापरला जातो.

2 / 15

तू तर उंबराचे फूल आणायला सांगितोस. अलंकार ओळखा.

3 / 15

तिचे केस म्हणजे जणू काही रेशमाच्या लड्याच आहेत. - अलंकार ओळखा.

 

4 / 15

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे; क्षणात येते सरसर शिरवें, क्षणात फिरुनी ऊन पडे। अलंकार ओळखा.

5 / 15

अन्योक्ती अलंकाराचे उदाहरण ओळखा.

6 / 15

______ या अलंकारात उपमेय आणि उपमान जणू सारखेच आहे असे दर्शवले जाते.

7 / 15

दिव्याच्या प्रकाशात पुढून येणाऱ्या श्वापदाचे डोळे रत्नासारखे चमकत होते. अलंकार ओळखा.

8 / 15

मरणात खरोखर जग जगते ! - अलंकार ओळखा.

9 / 15

कोणी दिला जिव्हाळा , कोणास ताप झाला.सले दुरून कोणी , जवळून वार केला || सदरील काव्यपंक्तीतील कोणत्याअलंकाराचा वापर झाला आहे?

10 / 15

ती रडली समुद्राच्या समुद्र . अलंकार  ओळखा.

11 / 15

मेघासम तो श्याम सावळा. या वाक्यातील अलंकार ओळखा?

12 / 15

ऊठ पुरुषोत्तमा | वाट पाहे रमा । दावी मुखचंद्रमा | सकळिकांशी | या ओवीतील अलंकार कोणता ?

13 / 15

स्नेहहिन त्यांनी जरी मंद होई शुक्रतारा.- पुढील वाक्यातील अलंकार ओळखा.

14 / 15

हिंदू भूमीचे नंदनवन अतिसुंदर ते काश्मिर, तेथे हिंदूंचे वैऱ्यासंगे चाले रणकंदन |

15 / 15

देवा दीनदयाळा ! दूर द्रुत दास, दुःख दूर दवडी, शांतीच मज दे. - अलंकार ओळखा.

Your score is

0%

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top