Marathi Grammar Test – 17 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी मराठी व्याकरण टेस्ट नक्की सोडवा . 0 मराठी व्याकरण टेस्ट - 17 1 / 20 खालीलपैकी 'अभ्यस्त शब्द 'कोणता ? गरम गिरकी गारगार गार 2 / 20 अकरणरुपी वाक्य म्हणजे कोणत्या प्रकारची वाक्ये ? होकारार्थी आज्ञार्थी नकारार्थी स्वार्थी 3 / 20 ' मठ्ठा ' हा शब्द कोणत्या भारतीय भाषेतून मराठीत आला आहे ? तामिळी तेलगू हिंदी गुजराती 4 / 20 धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते ? सकर्मक क्रियापद सहाय्यक क्रियापद साधित क्रियापद संयुक्त क्रियापद 5 / 20 संख्या विशेषणाचे किती उपप्रकार आहेत ? दोन पाच सात तीन 6 / 20 ओंजळ ' शब्दाचा प्रकार ओळखा. तत्सम तद्भव साधित देशी 7 / 20 वंदना ,प्रार्थना ,अर्चना या शब्दांमधील प्रत्यय कोणता आहे ? अन ना अना रना 8 / 20 विधान पूरक शब्द नसलेले वाक्य कोणते ? स्वरूप रागावलेला दिसतो. तो रबरी चेंडू खेळताना फुटला. आशुतोष श्रीमंत आहे . रामफळ पिकलेले निघाले 9 / 20 ' चाल ' या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा . पैंजण वाईट चाल चाळ हल्ला 10 / 20 सुरेशने सुरेल गाणे म्हटले - कर्मविस्तार सांगा . गाणे सुरेल म्हटले सुरेश 11 / 20 खालील चिन्हापैकी अर्धविराम कोणता ते ओळखा . ! : ? ; 12 / 20 'साप' हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळयासमोर एक सरपटणारा प्राणी येतो. हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दातील शक्तीला काय म्हणतात ? लक्षणा व्यंजना यापैकी नाही अभिधा 13 / 20 दगडमाती ' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ? सामासिक उपसर्गघटीत प्रत्ययसाधित अभ्यस्त 14 / 20 आम्ही हात धरला _________ आम्ही वाचलो. योग्य उभयान्वयी अव्यय निवडा. परंतु म्हणून आणि तरीही 15 / 20 लीळाचरित्र' हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ? मुकुंदराज म्हाईभट भीष्माचार्य केशवदेव व्यास 16 / 20 खालीलपैकी दीर्घत्वसंधीचे उदाहरण कोणते ? इत्यादी उमेश महीश सदैव 17 / 20 हिरकणी सर्व दरवाजे फिरून आली या वाक्यातील विशेषण ओळखा. परत सर्व दरवाजे फिरून 18 / 20 ' मी उद्या पुण्यास पोहचेन ' या वाक्यातील विधेय ओळखा. मी पोहचेन उद्या पुण्यास 19 / 20 'जो झाडे लावतो , वाढवितो तोच खरा उपासक होय.' या वाक्याचा प्रकार ओळखा. विधानार्थी वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य होकारार्थी वाक्य 20 / 20 खालीदिलेल्या शब्दांपैकी देशी शब्द ओळखा ? चोळणा घोसाळे समोसा मांजरपाठ Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »