Marathi Grammar Test – 12 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त मराठी व्याकरण टेस्ट एकदा नक्की सोडवा. 0 मराठी व्याकरण टेस्ट - 12 1 / 20 'आपोआप ' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ? अवधारणवाचक परिणामवाचक साधित - क्रियाविशेषण रीतीवाचक 2 / 20 'चला पानावर बसा' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा ? व्यंगार्थ वाच्यार्थ संकेतार्थ लक्षार्थ 3 / 20 संस्कार' हा शब्द कोणत्या प्रकारच्या साधित शब्द आहे ? प्रत्ययघटीत सामासिक अभ्यस्त उपसर्गसाधित 4 / 20 दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते ? र क्ष फ द 5 / 20 विहंग' या शब्दाचा सध्या प्रचलित असणारा अर्थ :- पक्षी स्त्री आकाश साप 6 / 20 वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे ? कान्होपात्रा जनाबाई तुकाराम बहिणाबाई 7 / 20 'कोण आहे आहे रे तिकडे " या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल ? पूर्णविराम प्रश्नचिन्ह स्वल्पविराम उद्गार चिन्ह 8 / 20 सरकार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे 'राज्यशासन' या शब्दसमूहाला खालील योग्य शब्द सांगा . जमीनदारशाही सावरकरशाही सामंतशाही राजेशाही 9 / 20 पुढीलपैकी कोणता शब्द ' श्रीगणेश'या देवाला संबोधण्यासाठी वापरत नाही. गणपिता लंबोदर वक्रतुंड गजानन 10 / 20 'मेघासम तो श्याम सावळा ' या वाक्यातील अलंकार ओळखा. उपमा श्लेष यमक रूपक 11 / 20 वासरात________ गाय शहाणी लंगडी दुभती देशी मोठी 12 / 20 संधी म्हणजे काय ? सांगणे सांधणे समावणे समजावणे 13 / 20 पुढील पर्यायातून योग्य नपुसकलिंगी शब्द असणारा पर्याय निवडा. मगर पाल किरडु सरडा 14 / 20 खालील दिलेल्या पर्यायी उत्तरांतील ' पररूप संधी ' असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते ? करून जाऊन घेईल होऊ 15 / 20 पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ? गूढ प्रतीक कुराड बंदूक 16 / 20 कल्पवृक्ष ' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ? पाच सात चार सहा 17 / 20 भाषेचे एकूण किती प्रकार आहेत ? 5 4 3 2 18 / 20 सिद्ध शब्द निवडा. गुरूने गुरच्या गुरूला गुरू 19 / 20 प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक भावे अकर्मक कर्तरी कर्मनी 20 / 20 " भूल पडणे " या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा ? हरवणे बेशुद्ध पडणे मती नष्ट होणे भुरळ पडणे Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »