Maratha History Practice Test -4 ! मराठा इतिहास सराव टेस्ट Leave a Comment / इतिहास टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी मराठ्यांचा इतिहास या विषयावर आधारित सराव संभाव्य टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.. 0 मराठा इतिहास सराव टेस्ट - 4 1 / 15 शिवाजी महाराजांनी दक्षिणेत कोणता किल्ला जिंकला होता ? जिंजी प्रतापगड पुरंदर यापैकी नाही 2 / 15 1739 मध्ये बाजीरावांनी पोर्तुगिज्यांच्या विरोधात कोणाला पाठविले होते ? चिमाजी आप्पा रघुनाथराव सदाशिवभाऊ नानासाहेब 3 / 15 छत्रपती शिवरायांची शेवटची मोहीम खालीलपैकी कोणती ? देवगिरी कर्नाटक राजस्थान आंध्रप्रदेश 4 / 15 पेशवा माधवरावाने 1763 मध्ये राक्षसभुवन येथे कोणाचा पराभव केला ? अब्दाली नजीबखान यापैकी नाही निजाम 5 / 15 दिल्लीवर आक्रमण करणारे पहिले पेशवे कोण ? बाजीराव प्रथम बाळाजी विश्वनाथ माधवराव नानासाहेब 6 / 15 जिंजीच्या किल्यातून राजाराम महाराजांची सुटका कोणत्या साली झाली ? 1688 1698 1692 1687 7 / 15 व्यंकोजीराजे यांनी तंजावरला मराठा सत्ता स्थापन केली. तंजावर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? कर्नाटक तामिळनाडू आंध्रप्रदेश महाराष्ट्र 8 / 15 स्वराज्यात मोरो त्रिंबक पिंगळे मुख्य प्रधान होते. त्यांचे कार्य _______ चालविण हे होते. अर्थव्यवहार सदर यापैकी नाही राज्यकारभार 9 / 15 अष्टप्रधान मंडळातील सचिव कोण होते ? निराजी रावजी अण्णाजी दत्तो मोरोपंत पिंगळे रामचंद्र डबीर 10 / 15 खालीलपैकी संभाजीराजेंचा ग्रंथ ओळखा . सत्सार विचारलहरी नायिकाभेद अंबाबरवी 11 / 15 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतावर झालेली लढाई _______ मध्ये यांच्यात झाली. अकबर व हेमू सदाशिवराव भाऊ व अब्दाली बाबर व इब्राहिम लोदी सदाशिवराव भाऊ व नजीबखान 12 / 15 छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाप्रसंगी किती मण सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले ? 32 मण 50 मण 30 मण 60 मण 13 / 15 स्वराज्यामध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी _______ हा अधिकारी असे. कारखानीस मुजुमदार सरनोबत यापैकी नाही 14 / 15 उत्तर भारतात जाऊन रोहिल्यांना कोणी हरवले होते ? नजीब खान नानासाहेब महादजी शिंदे यशवंत होळकर 15 / 15 बाळाजी विश्वनाथ हे मूळचे कोणत्या ठिकाणचे होते ? श्रीवर्धन वेंगुर्ला नगर नागपूर Your score is 0% Restart quiz
History Test – 2 ! इतिहास टेस्ट इतिहास टेस्ट प्राचीन ,मध्ययुगीन ,व मराठा इतिहास यावर महत्वाचे प्रश्न ही टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
रविंद्रनाथ टागोर यांच्याविषयी संपूर्ण माहिती. इतिहास टेस्ट ■ यांनी घडविला आधुनिक इतिहास वाचा सविस्तर माहिती. ● रविंद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर हे त्यांचे पूर्ण नाव होते. ● त्यांना आदराने लोक गुरुदेव म्हणत. ●… टेस्ट सोडवा »