𝗛𝗶𝘀𝘁𝗼𝗿𝘆 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 ! इतिहास सराव टेस्ट – 10

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.


एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून इतिहास सराव टेस्ट – 10 सोडवा. 

0

इतिहास सराव टेस्ट - 10

1 / 15

'समता संघा'ची स्थापना कोणी केली?

2 / 15

............... या कायद्यान्वये भारतीय संघराज्यची कल्पना मान्य करण्यात आली होती.

3 / 15

1757 च्या प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला ?

4 / 15

राईज ऑफ द मराठा पॉवर' हा ग्रंथ कोणी लिहला ?

5 / 15

खालीलपैकी कशास न्यायमुर्ती रानडे यांनी हिंदी प्रजेचा मॅग्नाचार्टा असे संबोधले आहे ?

6 / 15

जालियनवाला बाग हत्याकांडाच्यावेळी भारताचा व्हाईसरॉय कोण होता ?

7 / 15

'बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय' ही व्याख्या कोणी केली?

8 / 15

"इष्ट भसेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार." हे खालीलपैकी कोणाचे ब्रीदवाक्य आहे ?

9 / 15

सन 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही ?

10 / 15

सन 1857 चा उठाव म्हणजे शिपायांची भाऊगर्दी होय असे कोणी म्हटले ?

11 / 15

............... यांनी 'महारवतने' रद्द करण्याची आज्ञा केली ?

12 / 15

............... ला आधुनिक इतिहासलेखनाचा जनक होता असे म्हणता येईल.

13 / 15

आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी प्रथम कोठे झाली ?

14 / 15

विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले ?

15 / 15

ग्रँड ट्रॅक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top