History Practice Paper ! इतिहास सराव टेस्ट / पेपर क्रमांक – 14

History practice paper ! इतिहास सराव टेस्ट / पेपर

 

• MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

➡️ जिल्हा परिषद.

➡️ नगरपरिषद

➡️ आरोग्य विभाग.

➡️ पोलीस भरती

➡️सरळसेवा परीक्षा.

 

🔥 वरील सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

 

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

❇️ एकूण प्रश्न – 30

❇️ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

         

इतिहास सराव टेस्ट - 14

1 / 40

संत कबीर यांचे गुरु खालीलपैकी कोण ?

 

2 / 40

महाराष्ट्रात तरुणांनी बलोपासना करावी म्हणून गावोगावी हनुमान मंदिरे ....... यांनी उभारली.

 

3 / 40

संत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थान यावली हे कोणत्या जिल्ह्यात आहे?

 

 

 

 

 

 

4 / 40

चतुःश्लोकी भागवत हा ग्रंथ कोणाचा आहे ?

5 / 40

समर्थ रामदासांची समाधी कोणत्या गडावर आहे ?

6 / 40

वारकरी संप्रादायाचा पाया घालणारा संत असे कोणाला म्हणतात ?

 

 

 

 

 

 

 

 

 

7 / 40

महिला विद्यापीठातून मातृभाषेतून शिक्षण द्यावे असा सल्ला कवेंना कोणी दिला होता ?

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

8 / 40

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुकनायक या पाक्षिकाच्या शिर्षभागी कोणत्या संतांची वचने असत?

 

 

 

 

9 / 40

जगात अतिश्रीमंत लोकांच्या बाबतीत आशिया खंडाचा कितवा क्रमांक लागतो?

10 / 40

1928 मध्ये अमरावतीचे मंदिर सर्वासाठी खुले करण्यासाठी सत्याग्रह करणारे समाजसुधारक कोण?

 

 

 

 

11 / 40

देशभरात आयुष्यमान भव या मोहिमेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे?

12 / 40

माझ्या आठवणी आणि अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

 

 

 

 

13 / 40

1877 मध्ये व्हिक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना कोणी केली ?

 

 

 

 

14 / 40

खालीलपैकी रविंद्रनाथ टागोर यांचा ग्रंथ कोणता ?

15 / 40

खालीलपैकी भारताचे बिस्मार्क असे कोणाला म्हणतात ?

 

16 / 40

बॉम्बे क्रोनिकल हे वृत्तपत्र कोणाचे आहे ?

 

 

 

17 / 40

गुरुकुल आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केली

18 / 40

दिल्लीवर आक्रमण करणारे पहिले पेशवे कोण होते?

19 / 40

पेशवा माधवरावाने 1763 मध्ये राक्षसभुवन येथे कोणाचा पराभव केला?

 

 

20 / 40

1812 मध्ये इंग्रजांनी बाजीरावावर कोणता तह लादला ?

 

 

 

 

21 / 40

काँग्रेसचे स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वात जास्त वेळा अध्यक्ष कोण होते ?

 

 

 

 

22 / 40

राष्ट्रीय सभेच्या दुसऱ्या अधिवेशनास देशभरातून किती प्रतीनिधी हजर होते ?

 

 

23 / 40

 'चले जाव' ठरावाचा मसुदा केला ?

24 / 40

महात्मा गांधींचे राजकीय गुरु  कोण होते ?

25 / 40

पेशवा नानासाहेव यांचा सेनापती १८५७ च्या उठावात महत्वपूर्ण भूमिका कोणी बजावली.

26 / 40

विधवा विवाहाला कधी कायदेशीर मान्यता मिळाली ?

27 / 40

पुणे करार केंव्हा झाला?

 

 

 

28 / 40

पीपल्स एज्यूकेशनची स्थापना कधी झाली?

 

29 / 40

जोतीबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह ला कोणत्या वर्षी सुरुवात केली ?

 

30 / 40

तुकडोजी महाराज यांचा राष्ट्रसंत म्हणून प्रथम कोणी गौरव केला?

 

 

 

31 / 40

तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे पहिले प्रवचन कोठे झाले?

 

 

 

 

 

32 / 40

“सच्ची रामायण” हा ग्रंथ कोणत्या महामानवाने लिहिला?

 

33 / 40

महात्मा जोतिबा फुले यांनी डाव्या हाताने एक ग्रंथ लिहिला त्याचे नाव काय?

 

 

34 / 40

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला ?

35 / 40

छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेला एक संस्कृतमधला ग्रंथ कोणता ?

 

36 / 40

रयत शिक्षण संस्थाची स्थापन कोणी केली ?

 

 

37 / 40

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो ?

38 / 40

प्लासीचे युध्द कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात झाले ?

 

39 / 40

संपूर्ण स्वराज्य हे ध्येय राष्ट्रसभेच्या कोणत्या अधिवेशनात ठरविण्यात आले ?

 

 

 

 

40 / 40

वंदे मातरमचे प्रथम गायन कोणत्या काँग्रेस अधिवेशनात झाले ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top