WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra Geography Practice Test | Bhugol Practice Paper | महाराष्ट्र भूगोल सराव टेस्ट सोडवा – 30

Maharashtra Geography Practice Test | Bhugol Practice Paper | महाराष्ट्र भूगोल सराव टेस्ट सोडवा – 30

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

महाराष्ट्राचा भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

जायकवाडी जलविद्युत केंद्र.... या जिल्ह्यात आहे.

2 / 25

...... ही लेणी भारतातील सर्वात प्राचीन लेणी आहे.

3 / 25

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचगरीतून वाहते?

4 / 25

पूर्वीच्या काळी खानदेश प्रदेशाचा उल्लेख..... असा केला जात होता?

5 / 25

महाराष्ट्रात डोलोमाईटचे साठे...... जिल्ह्यात आहे.

6 / 25

काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो?

7 / 25

खालीलपैकी कोणते ठिकाण जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते?

8 / 25

चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय?

9 / 25

महाराष्ट्रामध्ये चुंबकीय वेधशाळा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

10 / 25

राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

11 / 25

भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

12 / 25

महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाली?

13 / 25

महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे?

14 / 25

कोकण रेल्वे मार्गाची लांबी..... किमी आहे?

15 / 25

खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी टॉय ट्रेनने पोहोचू शकतात?

16 / 25

खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही?

17 / 25

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते?

18 / 25

खालीलपैकी कोणते औष्णिक केंद्र बंद करण्यात आली आहे?

19 / 25

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे?

20 / 25

महाराष्ट्रातील....... या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात?

21 / 25

खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकांत आढळते?

22 / 25

खालीलपैकी कोणते बंदर लोहखनिज निर्याती भिमुख आहे?

23 / 25

कोणत्या झाडाचे लाकूड आगपेठ यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते?

24 / 25

द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील...... परिसरात दाट लोकवस्ती आढळते?

25 / 25

मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प...... जिल्ह्यात वसलेला आहे?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top