WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र भूगोल सराव टेस्ट सोडवा | Maharashtra Geography Test | Geography Test Paper | Bhugol pariksha Test |  – 42

महाराष्ट्र भूगोल सराव टेस्ट सोडवा | Maharashtra Geography Test | Geography Test Paper | Bhugol pariksha Test |  – 42

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व  इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर  Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠  टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

महाराष्ट्र भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

1) महाराष्ट्रातील ‘पेंच राष्ट्रीय उद्यान’ कोणत्या भागात आहे?

2 / 25

2) महाराष्ट्रातील ‘माथेरान’ हे कोणत्या प्रकारचे पर्यटन स्थळ आहे?

3 / 25

3) ‘जायकवाडी धरण’ कोणत्या नदीवर आहे?

4 / 25

4) महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान कोणत्या भागात आढळते?

5 / 25

5) ‘सह्याद्री’ पर्वत रांग कोणत्या दिशेने पसरलेली आहे?

6 / 25

6) महाराष्ट्रातील कोणती नदी ‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखली जाते?

7 / 25

7) ‘कोकण किनारपट्टी’ची रुंदी साधारण किती आहे?

8 / 25

8) ‘विदर्भ’ प्रदेशात मुख्यतः कोणती माती आढळते?

9 / 25

9) महाराष्ट्रातील ‘खानदेश’ प्रदेश कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे?

10 / 25

10) ‘वारणा नदी’ कोणत्या नदीत मिळते?

11 / 25

11) महाराष्ट्रातील ‘भीमा नदी’ कोणत्या नदीची उपनदी आहे?

12 / 25

12) ‘महाबळेश्वर’ कोणत्या प्रकारच्या हवामानासाठी प्रसिद्ध आहे?

13 / 25

13) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वाधिक वनक्षेत्राने व्यापलेला आहे?

14 / 25

14) ‘तापी नदी’ कोणत्या दिशेने वाहते?

15 / 25

15) महाराष्ट्रातील सर्वात लांब किनारपट्टी कोणत्या भागात आहे?

16 / 25

16) महाराष्ट्रातील ‘लोणार सरोवर’ कशामुळे तयार झाले?

17 / 25

17) सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे?

18 / 25

18) ‘सह्याद्री पर्वतरांग’ कोणत्या नावानेही ओळखली जाते?

19 / 25

19) महाराष्ट्रातील काळी माती प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते?

20 / 25

20) गोदावरी नदीचा उगम कुठे आहे?

21 / 25

21) महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती?

22 / 25

22) ‘दख्खन पठार’ महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे?

23 / 25

23) महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्य कोणत्या भागात पडतो?

24 / 25

24) कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?

25 / 25

25) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top