WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा | Indian Geography Test | Geography Test Paper | Bhugol pariksha Test | – 41

भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा | Indian Geography Test | Geography Test Paper | Bhugol pariksha Test | – 41

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) भारतातील सर्वात मोठा खारट पाण्याचा सरोवर कोणता?

2 / 25

2) ‘ब्लू माउंटन्स’ म्हणून ओळखले जाणारे पर्वत कोणते?

3 / 25

3) भारतातील सर्वाधिक जंगले कोणत्या राज्यात आहेत?

4 / 25

4) भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता?

5 / 25

5) जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे?

6 / 25

6) भारतातील सर्वात लांब नदी कोणती?

7 / 25

7) भारतातील सर्वात मोठा खारफुटी प्रदेश कोणत्या नदीच्या डेल्टात आहे?

8 / 25

8) अरावली पर्वतरांग कोणत्या दिशेने पसरली आहे?

9 / 25

9) भारतातील सर्वाधिक धरणे कोणत्या नदीवर बांधली आहेत?

10 / 25

10) भारतातील सर्वात उष्ण ठिकाण कोणते?

11 / 25

11) भारतातील ‘धान्याची कोठार’ (Granary of India) म्हणून कोणते राज्य ओळखले जाते?

12 / 25

12) भारतातील सर्वात मोठा हिमनदी कोणती?

13 / 25

13) ‘सातपुडा पर्वतरांग’ कोणत्या दोन नद्यांमध्ये आहे?

14 / 25

14) भारतातील सर्वाधिक चहाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते?

15 / 25

15) भारतातील सर्वात मोठा वाळवंट प्रदेश कोणता?

16 / 25

16) कच्छचे रण कोणत्या राज्यात आहे?

17 / 25

17) भारतातील सर्वात लांब किनारपट्टी असलेले केंद्रशासित प्रदेश कोणते?

18 / 25

18) भारतातील सर्वात मोठा नदी द्वीप (River Island) कोणता?

19 / 25

19) माजुली द्वीप कोणत्या नदीवर आहे?

20 / 25

20) भारतातील सर्वाधिक बॉक्साईट उत्पादन कोणत्या राज्यात होते?

21 / 25

21) भारतातील सर्वात मोठे कोरल रीफ्स कुठे आढळतात?

22 / 25

22) भारतातील ‘लाल मृदा’ सर्वाधिक कुठे आढळते?

23 / 25

23) भारतातील सर्वाधिक कापूस उत्पादन करणारे राज्य कोणते?

24 / 25

24) भारतातील सर्वात मोठे ज्वालामुखीय सरोवर कोणते?

25 / 25

25) भारतातील सर्वात उंच शिखर कोणते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top