WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Geography Test | Indian Geography Test Paper | bharat Bhugol pariksha Test | भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा – 36

Geography Test | Indian Geography Test Paper | bharat Bhugol pariksha Test | भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा – 36

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

जागतिक वारसा शिल्प स्थानात कोणत्या लेणीची नोंद केलेली आहे?

2 / 25

गुजरात राज्यातील प्रमुख बंदर कोणते आहे?

3 / 25

नुनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे?

4 / 25

अरवली पर्वत रांगेत कोणते खडक आढळतात?

5 / 25

कोणते राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे?

6 / 25

भारतातील कोणते राज्य बॉक्साइडचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे?

7 / 25

कोणत्या मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे?

8 / 25

मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

9 / 25

भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात?

10 / 25

भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम कोणत्या नदीवर आहे?

11 / 25

हुगळी नदी कोणत्या नदीची वितरिका आहे?

12 / 25

लोकसंख्येची घनता कशाप्रकारे मोजली जाते?

13 / 25

उत्तर भारतामध्ये सिंचनाची कालवा पद्धत प्रचलित असण्याचे कारण काय आहे?

14 / 25

रावण छाया हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यांमधील बाहुल्यांचा खेळ आहे?

15 / 25

भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते?

16 / 25

खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?

17 / 25

भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ हा कोणत्या शहरात आढळतो?

18 / 25

चेराव नृत्य हा ........ चे लोकनृत्य आहे.

19 / 25

घूमर हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे?

20 / 25

ऑलिव्ह तेल रिफायनरी स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?

21 / 25

भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात?

22 / 25

खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या छोटा नागपूरचे पठार मुख्यतः भारतातील कोणत्या राज्यात आहे?

23 / 25

इंद्रावती नदी ही महाराष्ट्र सोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे?

24 / 25

दिहिंगपत्काई वन्यजीवन अभयारण्य कोठे स्थित आहे?

25 / 25

खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्य नेपाळ सोबत कोणतीही सीमा सामायिक करत नाही?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top