WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra Geography Test | Maharashtra Geography Test Paper | Maharashtra Bhugol pariksha Test | महाराष्ट्र भूगोल सराव टेस्ट सोडवा – 34

Maharashtra Geography Test | Maharashtra Geography Test Paper | Maharashtra Bhugol pariksha Test | महाराष्ट्र भूगोल सराव टेस्ट सोडवा – 34

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

महाराष्ट्र भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

पांढरे सोने कशास म्हटले जाते??

2 / 25

विदर्भातील पंढरपूर म्हणून खाली दिलेल्यापैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे?

3 / 25

तारापूर येथे कोणता प्रकल्प आहे?

4 / 25

महाराष्ट्रातील चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

5 / 25

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे?

6 / 25

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?

7 / 25

मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?

8 / 25

महाबळेश्वर हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते?

9 / 25

संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली?

10 / 25

गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

11 / 25

महाराष्ट्र राज्यात सहकारी तत्त्वावर पहिला साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू झाला?

12 / 25

खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे?

13 / 25

माझगाव डॉक हे काय आहे?

14 / 25

पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

15 / 25

पुढीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही?

16 / 25

ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

17 / 25

मराठवाड्यातील वीज निर्मिती केंद्र कोणत्या ठिकाणी आहे?

18 / 25

मराठवाड्यात एकूण जिल्हे किती?

19 / 25

नाथ सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?

20 / 25

उजनी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे.

21 / 25

महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती कि.मी. आहे?

22 / 25

कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही.

23 / 25

खालीलपैकी पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाणारे गाव कोणते?

24 / 25

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते.

25 / 25

महाराष्ट्रातील खालील किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा.

अ) सिंहगड, ब) पुरंदर, क) दौलताबाद, ड) प्रतापगड

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top