Geography Practice Test ! भूगोल सराव टेस्ट – 15

📕 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर www.Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ भूगोल सराव टेस्ट – 15

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून भूगोल सराव टेस्ट -15 सोडवा. 

 

0

भूगोल सराव टेस्ट - 15

1 / 15

जागच्या जागी पाणी साठवण्यासाठी......... करावी

2 / 15

खालीलपैकी कोणती नदी विदर्भात नाही?

3 / 15

लाख शेती सुरू करण्यासाठी कोणती झाडे उपयुक्त आहेत?

4 / 15

छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्याची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता?

5 / 15

मंगळ हा ...... आहे ?

6 / 15

भारत खालीलपैकी कशाची सर्वाधिक आयात करतो?

7 / 15

तापी - पूर्णा खोरे हा ......... आहे .

8 / 15

........... केल्याने पाणी जमिनीत टिकवून धरण्यास आणि पिकाची पाणी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मदत होते.

9 / 15

ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या आदिवासी जमातीचे मूळस्थान नाही ?

10 / 15

खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही ?

11 / 15

गोल्डन राईस या भाताच्या संकरित वाणांमध्ये कोणता अन्नघटक असतो?

12 / 15

अहमदनगर शहरातून वाहणारी नदी कोणती?

13 / 15

महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाची लागवड कोणत्या जिल्ह्यात होते?

14 / 15

कोणत्या पिकामुळे जमिनीत नायट्रोजनची वाढ होते?

15 / 15

समुद्रकडा हे भूमीस्वरुप समुद्र लाटांच्या........... कार्यामुळे निर्माण होते?

Your score is

0%

 

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top