Geography Practice Test Paper |Bhugol Test Paper| भूगोल सराव टेस्ट – 19

Geography Practice Test Paper |Bhugol Test Paper| भूगोल सराव टेस्ट प्रश्नपत्रिका.

 

🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

भूगोल सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो ?

2 / 30

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले ?

3 / 30

कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्यांच्या सहकार्यातून उभा राहिला ?

4 / 30

चेपॉक स्टेडीअम कोठे आहे ?

 

5 / 30

देशातील नैसर्गिक रेशीम उत्पादनात......... राज्याचा वाटा सर्वांत जास्त आहे.

6 / 30

भारतातील सर्वोत्कृष्ठ नैसर्गिक बंदर............ हे होय.

7 / 30

वॅबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

8 / 30

कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधीत आहे ?

9 / 30

खालीलपैकी कोणती नदी विंध्यपर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंभायतच्या आखातास मिळते ?

10 / 30

ज्वारी उत्पादनात भारतात प्रथम क्रमांकाचे राज्य आहे ?

11 / 30

भारतीय द्विपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग..............म्हणून ओळखला जातो.

12 / 30

गुणवत्तेच्या आधारावर व कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेकडील क्रम सांगा.

13 / 30

सन 1969 मध्ये पहिले अणुऊर्जा केंद्र.... येथे स्थापन झाले.

14 / 30

खालीलपैकी पश्चिमवाहिनी नद्यांचा योग्य समुह ओळखा ?

15 / 30

खालीलपैकी सर्वात मोठा ग्रह कोणता ?

16 / 30

पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वतशिखर कोणते आहे ?

17 / 30

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?

18 / 30

समुद्राच्या भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत शिरते तेवढ्या बदल वाटप  नदीच्या भागाला ........ म्हणतात.

19 / 30

लाव्हारसाचे आणि शिलारसाचे घनीभवन होऊन कोणता खडक तयार होतो ?

20 / 30

यमुना नदीचा संगम कोठे होतो ?

21 / 30

क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधीत आहे.

22 / 30

खालीलपैकी कोणता माशाचा प्रकार नाही ?

23 / 30

भारताचे राष्ट्रीय खादय.............

24 / 30

खालीलपैकी सर्वात मोठा ग्रह कोणता ?

25 / 30

भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते ?

26 / 30

भारतीय सेनादलातील सर्वोच्च पद कोणते ?

27 / 30

भारतात अभ्रकांचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

28 / 30

आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा कोणता?

29 / 30

भारताच्या शेजारील राष्ट्रांपैकी खालीलपैकी कोणते राष्ट्र आकाराने सर्वात लहान आहे.

30 / 30

सुर्यग्रहणाच्यावेळी कोणाची सावली कशावर पडते ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top