General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 51

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 51

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक , BMC क्लर्क , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

मुंबईत देशातील पहिले अत्याधुनिक स्मॉल अॅनिमल हॉस्पिटल आगामी लॉन्च करण्यामागे कोणत्या उद्योगपतीचा हात आहे?

2 / 25

पिंक स्टेशन म्हणून कोणत्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले आहे?

3 / 25

लोकमान्य टिळक सामाजिक एकात्मता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?

4 / 25

भारतीय संविधानातील अनुच्छेद 338 कशाशी संबंधित आहे?

5 / 25

भारत सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनुच्छेद 370 कधी रद्द केले?

6 / 25

चार्ल्स डार्विनने.................ची कल्पना दिली.

7 / 25

टमाट्याला लाल रंगासाठी खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत असते?

8 / 25

खालीलपैकी कोणती बुरशी बेकरी उद्योगात वापरली जाते?

9 / 25

ऊर्जा पिरॅमिड हे कसे असते?

10 / 25

वि.स. खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?

11 / 25

"जागतिक आरोग्य दिन" केव्हा साजरा केला जातो?

12 / 25

1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली?

13 / 25

कोणत्या लढाईमुळे बंगालमध्ये ब्रिटीश सत्तेचा पाया घातला गेला?

14 / 25

"प्रभाकर" हे साप्ताहिक.................यांनी सुरु केले.

15 / 25

................हे सातवाहन राजवंशाचे संस्थापक होते.

16 / 25

संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय होते?

17 / 25

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला?

18 / 25

'आकाशवाणी' ही कविता कोणी लिहिली?

19 / 25

खालील नमुद कोणत्या जिल्ह्यात कृषी शहर आहे?

20 / 25

सुवर्णदुर्ग किल्ला कोठे आहे?

21 / 25

विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला?

22 / 25

क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

23 / 25

चपराळा अभयारण्य कुठे आहे?

24 / 25

बक्सारची लढाई कधी झाली?

25 / 25

आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top