General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 58

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 58

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक , BMC क्लर्क , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान [ GK] सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य मानले जाऊ शकत नाही?

2 / 25

1906 च्या कलकत्ता अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद कोणी भूषविले?

3 / 25

खालीलपैकी कोणती नदी ही यमुना नदीची उपनदी नाही?

4 / 25

खालीलपैकी भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे दिलेल्या पर्यायांमधून योग्य उत्तर ओळखा?

5 / 25

भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याची सूचना कोणत्या समितीने केली?

6 / 25

खालीलपैकी कोणती जोडी चुकीच्या पद्धतीने जुळविलेली आहे?

7 / 25

खालीलपैकी कोणता न्यायलेख कलम 32 अंतर्गत केवळ न्यायिक संस्था/ न्यायालयांना लागू केला जातो?

8 / 25

खालीलपैकी कोण हे राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त ची नेमणूक करतात?

9 / 25

भारतात नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला?

10 / 25

भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम (संघराज्यवादाचा सौदा) आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे?

11 / 25

मानवी शरीरात A जीवनसत्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे?

12 / 25

आत्माराम पांडुरंग यांनी..... मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली?

13 / 25

फुलपाखरांचा समावेश असलेल्या प्राणीसृष्टीचा विशिष्ट गट कोणता आहे?

14 / 25

राज्याचे मुख्य माहिती आयुक्त..... त्यांना संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात?

15 / 25

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कोणत्या कलमात विशिष्ट प्रकरणात माहिती पुरवण्यास नकार देण्याचा कारणाबद्दल उल्लेख आहे?

16 / 25

सत्यार्थ प्रकाश..... यांनी लिहिला होता?

17 / 25

झाडांच्या संरचनेचा कोणता भाग परागांचा प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावतो?

18 / 25

भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम..... यांनी उच्चारला होता?

19 / 25

2011 च्या जनगणनेनुसार केरळमधील पुरुषांमधील साक्षरता दर किती आहे?

20 / 25

1906 मध्ये खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना केली?

21 / 25

राज्य जन माहिती अधिकारी हा विहित तरतुदीनुसार नागरिकांना माहिती देण्यात अपयशी ठरल्यास त्याला राज्य माहिती आयोगाद्वारे किती दंड आकारला जाऊ शकतो?

22 / 25

खालीलपैकी कोणते राष्ट्रीय आणीबाणी (अनुच्छेद 359 )दरम्यान मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही न्यायालयात जाण्याचा अधिकार निलंबित करू शकतात?

23 / 25

संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे?

24 / 25

लोकहितवादी म्हणजे कोण?

25 / 25

महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top