General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 55

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 55

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक , BMC क्लर्क , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

( सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त)

1 / 20

टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला?

2 / 20

उबेरकप कप कोणत्या खेळासाठी दिला जातो?

3 / 20

सुरक्षित मातृदिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?

4 / 20

भारतात दशमान पद्धतीची नाणी सर्वप्रथम___मध्ये प्रचारात आली.

5 / 20

मधुबनी कला म्हणजे काय?

6 / 20

मंदिराचे शहर अशी कोणत्या शहराची ओळख आहे?

7 / 20

हिंदी महासागरातील आखात कोणते?

8 / 20

खालीलपैकी कोणते ज्ञानेन्द्रिय नाही?

9 / 20

कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला..... हा राजपूत किल्लेदार होता?

10 / 20

माळशेज घाट हा खालीलपैकी कोणत्या महामार्गावर आहे?

11 / 20

नैनिताल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

12 / 20

खालीलपैकी कशाच्या संयोगाने पाणी तयार होते?

13 / 20

एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी साधारणता.... इतका कालावधी जाऊ देणे आवश्यक आहे?

14 / 20

शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला?

15 / 20

दारूगोळा बनवण्याचे कारखाने कोठे आहेत?

16 / 20

छत्रपती शिवाजी राजे यांच्या राज्यात गडाचा कारभार कोण सांभाळत होते?

17 / 20

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लेणी नाहीत?

18 / 20

खालीलपैकी वेदनानाशक औषध कोणते?

19 / 20

ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे?

20 / 20

कोणती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top