General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 49

 

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक , BMC क्लर्क , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

…………… हे ‘रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर’ आहेत.

2 / 30

‘भारताचा घटनात्मक प्रमुख’ म्हणून ………….. यांचा उल्लेख कराल.

3 / 30

राष्ट्रपतीपदासाठी किमान वयोमर्यादा ……… आहे.

4 / 30

भारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय ………….. आहे.

5 / 30

संगणकाचे निर्माते कोण?

6 / 30

खालीलपैकी ………. या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला.

7 / 30

लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस कोणता?

8 / 30

वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून ………………. यांनी जिंकला.

9 / 30

‘अयोध्या’ हे शहर …………….. या राज्यात आहे.

10 / 30

यापैकी कोणत्या देशातून विषुववृत्त जाते?

11 / 30

शेतीक्षेत्रातील अखंड चोवीस तास वीजपुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

12 / 30

सोनमर्ग, गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणे ……….. या राज्यात आहेत.

13 / 30

केंद्र सरकारचा उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा …………… यांचा शिफारशीनुसार निश्चित केला जातो.

14 / 30

‘राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमन’ किती रोजी अस्तित्वात आला?

15 / 30

‘होन्शू बेटे’ खालीलपैकी कुठे आहे?

16 / 30

सरकारच्या ‘कर्ज निर्माण करणारी’ जमा म्हणजेच काय?

17 / 30

खालीलपैकी …………… या समाजसुधारकाने उक्ती व कृती यांमध्ये एकवाक्यता दर्शवून स्वतः विधवाविवाह केला.

18 / 30

‘पंतप्रधान जन-धन योजने’चे घोषवाक्य काय?

19 / 30

‘जायकवाडी धरण’ ……….. या नदीवर बांधण्यात आले आहे.

20 / 30

सन 2011 च्या जनगणनेच्या निष्कर्षानुसार भारतातील ……… राज्यात स्त्रियांना अनुकूल स्त्री-पुरुष प्रमाण आहे.

21 / 30

गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर ……………. आहे.

22 / 30

ईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कुठे पडतो?

23 / 30

भारताचा भूदल प्रमुखास ………. म्हणतात.

24 / 30

‘मार्गारीन’ हा कोणत्या पोषणतत्त्वाचा स्त्रोत पदार्थ आहे?

 

25 / 30

भारतात चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन ……….. या राज्यात होते.

26 / 30

छत्तीसगड या राज्याची राजधानी कोणती?

27 / 30

घटकराज्याच्या महाधीवक्त्यांची नियुक्ती ……….. यांच्यामार्फत केली जाते.

28 / 30

‘महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ’ ………….. येथे आहे.

29 / 30

खालीलपैकी कोणापासून मिळणारी उर्जा प्रदूषणरहित असते?

30 / 30

राष्ट्रपतीला आपल्या पदाचा राजीनामा द्यावयाचा असेल,तर तो त्यांनी स्वहस्ताक्षरात ………… यांचाकडे सुपूर्द करावा.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top