General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 48

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 48

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

पहिल्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते ?

2 / 30

मोर्ले-मिंटो सुधारणा कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे ?

3 / 30

कोणत्या कायद्यान्वये भारताचा राज्य कारभार इस्ट इंडिया कंपनी कडून महाराणी (क्राऊन) कडे गेला ?

4 / 30

मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे ?

5 / 30

फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली ?

6 / 30

सन 1905 मध्ये लंडन येथे इंडिया होमरुल सोसायटीची स्थापना कोणी केली ?

7 / 30

सन 1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

8 / 30

चुकीची जोडी ओळखा.

9 / 30

बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे ?

10 / 30

अजिंठा-वेरुळ येथील कैलास मंदिर खालीलपैकी कोणत्या वंशाच्या राज्यकर्त्यांच्या काळात निर्माण केले आहे ?

11 / 30

नौदलाचे सुजय कशाशी संबंधित आहे ?

12 / 30

हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे ?

13 / 30

WTO चे 13 वे मंत्री स्तरीय संमेलन कोठे संपन्न झाले ?

14 / 30

जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

15 / 30

105 वी घटना दुरुस्ती 2021 कशाशी संबंधित आहे ?

16 / 30

केंद्र व राज्य यांच्यातील संबंधाविषयी घटनेच्या कोणत्या प्रकरणात (भागात) तरतूद आहे ?

17 / 30

संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात ?

18 / 30

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

घटना कलम                      प्रकिया

54          -         उपराष्ट्रपतीची निवडणूक

61          -         राष्ट्रपती महाभियोग

72          -         राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

69          -         उपराष्ट्रपतीची शपथ

19 / 30

भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीच्या अध्यादेशाशी संबंधित आहे ?

20 / 30

खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवरुन भारतीय राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला ?

21 / 30

भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे ?

22 / 30

मुलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात (प्रकरण) केला आहे ?

23 / 30

राज्य पुर्नरचना आयोग (1953) चे अध्यक्ष कोण होते ?

24 / 30

खालीलपैकी कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला ?

25 / 30

भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे  अध्यक्ष कोण होते ?

26 / 30

पानिपतचे तिसरे युध्द कोणत्या वर्षी झाले ?

27 / 30

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

28 / 30

खालील शासकांचा कालक्रमानुसार योग्य क्रम कोणता आहे ?

29 / 30

खालील घटनांचा योग्य क्रम लावा.

30 / 30

पूर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top