🟡 अंकगणिताच्या अभ्यासाच्या दृष्टीने विविध परिमाणे.
🟡 अंतरासाठीची परिमाणे :
🔶 10 मिलीमीटर = 1 सेंटीमीटर
🔶 100 सेंटीमीटर = 1 मीटर
🔶 1000 मीटर = 1 किलोमीटर
🟡 वस्तुमानासाठीची परिमाणे :
🔶 1000 मिलिलिटर = 1 लिटर
🔶 1000 ग्रॅम = 1 किलोग्रॅम
🔶 100 किलोग्रॅम = 1 क्विंटल
🔶 10 क्विंटल = 1 टन
🟡 कालमापनासाठीची परिमाणे :
🔶 60 सेकंद = 1 मिनिट
🔶 60 मिनिट = 1 तास
🔶 24 तास = 1 दिवस
🟡 इतर परिमाणे :
🔶 24 कागद = 1 दस्ता
🔶 20 दस्ते = 1 रिम
🔶 12 नग = 1 डझन
🔶 12 डझन = 1 ग्रॉस
🔶 100 नग = 1 शेकडा
🔶 100 पैसे = 1 रुपया