WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bombay High Court Peon Practice Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव टेस्ट – 2 

Bombay High Court Peon Practice Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव टेस्ट – 2 

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

उच्च न्यायालय शिपाई सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

1) RAM म्हणजे काय?

2 / 30

2) संगणक सुरू होताना चालणाऱ्या प्रक्रियेला काय म्हणतात.

3 / 30

3) MS Word मध्ये Bold करण्यासाठी शॉर्टकट की कोणती?

4 / 30

4) खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही?

5 / 30

5) संगणकाचा मेंदू कोणता मानला जातो?

6 / 30

6) एका ट्रेनचा वेग 60 किमी/तास आहे. ती 2 तास 30 मिनिटांत किती अंतर जाईल?

7 / 30

7) एका आयताची लांबी 12 सेमी व रुंदी 8 सेमी आहे. त्याचे क्षेत्रफळ किती?

8 / 30

8) 15 कामगार 20 दिवसात काम करतात. तेच काम 10 कामगार किती दिवसात करतील?

9 / 30

9) 2, 6, 18, 54, ? पुढील संख्या कोणती?

10 / 30

10) एका वस्तूची किंमत ₹800 आहे. 10% सवलत दिल्यास अंतिम किंमत किती?

11 / 30

11) खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा

12 / 30

12) खालीलपैकी समास ओळखा – राजपुत्र

13 / 30

13) “आईने मुलाला दूध दिले.” या वाक्यातील कर्म कोणते?

14 / 30

14) “मुले मैदानात खेळत आहेत.” या वाक्यातील काळ कोणता?

15 / 30

15) खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?

16 / 30

16) जिल्हा न्यायालयात शिपाईचे मुख्य कर्तव्य कोणते ?

17 / 30

17) भारतातील पहिली महिला न्यायाधीश कोण होत्या ?

18 / 30

18) खालीलपैकी कोणते प्रकरण नागरी (Civil) स्वरूपाचे आहे ?

19 / 30

19) “लोकायुक्त” संस्थेचा मुख्य उद्देश काय आहे ?

20 / 30

20) महाराष्ट्रातील न्यायालयीन कामकाजाची प्रमुख भाषा कोणती आहे ?

21 / 30

21) भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते ?

22 / 30

22) भारतीय संविधानातील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती शासन लागू केले जाते ?

23 / 30

23) खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही ?

24 / 30

24) महाराष्ट्रातील पहिला उच्च न्यायालय कुठे स्थापन झाले ?

25 / 30

25) भारतीय संविधानाचा मसुदा कोणी तयार केला ?

26 / 30

26) फिफा अंडर-17 वर्ल्ड कप 2025 या ...... देशांनी जिंकला.

27 / 30

27) राजभवन' चे नवीन नाव काय आहे?

28 / 30

28) आयफेल टॉवर हे कोणत्या शहरात आहे?

29 / 30

29) Find the meaning of the word:

Suspect

30 / 30

30) Identify the figure of speech in the following sentence:

She did not realize that opportunity was knocking at her door.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top