WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test – 34 ! मराठी व्याकरण सराव test

• मराठी व्याकरण या विषयातील क्रियाविशेषण अव्यय या घटकावर आधारित सराव टेस्ट सर्वानी नक्की सोडवा.. ही सराव टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षसेसाठी अतिशय उपयुक्त आहे.

• खाली दिलेल्या Start या बटनावर Click करून टेस्ट चालू करा.

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 35

1 / 15

पुढील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा. - कालानुरूप राहणीमान बदलते.

2 / 15

भजन करा सावकाश ! तुका झालासे कळस. यातील सावकाश हे कोणते अव्यय आहे ?

3 / 15

हल्ली महागाई वाढली आहे. क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

4 / 15

नक्की हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे ?

5 / 15

आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?

6 / 15

अखंड क्रिया दर्शविणाऱ्या कालवाचक शब्दांना...... क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.

7 / 15

खालीलपैकी  सिद्ध क्रियाविशेषण अव्यय ओळखा .

8 / 15

क्रियाविशेषण अव्ययांची अर्थावरुन पडणारे आणि स्वरुपावरुन पडणारे अशी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. हे विधान..... आहे.

9 / 15

खालीलपैकी कोणते क्रियाविशेषण नाही ?

10 / 15

खालीलपैकी गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय प्रकार ओळखा.

11 / 15

सारे काही यथासांग पार पडले, या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय सांगा.

12 / 15

दिवसभर ऊन नुसते रणरणत होते .- वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

13 / 15

खालील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा .

मामा येथे क्वचित येतात.

14 / 15

कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

15 / 15

ते फुल रात्री उमलते. अव्यय प्रकार ओळखा.

Your score is

0%

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top