Maratha History Practice Test -4 ! मराठा इतिहास सराव टेस्ट Leave a Comment / इतिहास टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी मराठ्यांचा इतिहास या विषयावर आधारित सराव संभाव्य टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.. 0 मराठा इतिहास सराव टेस्ट - 4 1 / 15 स्वराज्यात मोरो त्रिंबक पिंगळे मुख्य प्रधान होते. त्यांचे कार्य _______ चालविण हे होते. यापैकी नाही राज्यकारभार अर्थव्यवहार सदर 2 / 15 छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाप्रसंगी किती मण सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले ? 60 मण 32 मण 50 मण 30 मण 3 / 15 बाळाजी विश्वनाथ हे मूळचे कोणत्या ठिकाणचे होते ? श्रीवर्धन नागपूर नगर वेंगुर्ला 4 / 15 1739 मध्ये बाजीरावांनी पोर्तुगिज्यांच्या विरोधात कोणाला पाठविले होते ? नानासाहेब सदाशिवभाऊ चिमाजी आप्पा रघुनाथराव 5 / 15 छत्रपती शिवरायांची शेवटची मोहीम खालीलपैकी कोणती ? आंध्रप्रदेश देवगिरी राजस्थान कर्नाटक 6 / 15 खालीलपैकी संभाजीराजेंचा ग्रंथ ओळखा . सत्सार नायिकाभेद विचारलहरी अंबाबरवी 7 / 15 पेशवा माधवरावाने 1763 मध्ये राक्षसभुवन येथे कोणाचा पराभव केला ? नजीबखान यापैकी नाही निजाम अब्दाली 8 / 15 स्वराज्यामध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी _______ हा अधिकारी असे. मुजुमदार यापैकी नाही सरनोबत कारखानीस 9 / 15 जिंजीच्या किल्यातून राजाराम महाराजांची सुटका कोणत्या साली झाली ? 1698 1688 1692 1687 10 / 15 दिल्लीवर आक्रमण करणारे पहिले पेशवे कोण ? माधवराव बाळाजी विश्वनाथ बाजीराव प्रथम नानासाहेब 11 / 15 व्यंकोजीराजे यांनी तंजावरला मराठा सत्ता स्थापन केली. तंजावर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? कर्नाटक तामिळनाडू आंध्रप्रदेश महाराष्ट्र 12 / 15 अष्टप्रधान मंडळातील सचिव कोण होते ? अण्णाजी दत्तो मोरोपंत पिंगळे रामचंद्र डबीर निराजी रावजी 13 / 15 उत्तर भारतात जाऊन रोहिल्यांना कोणी हरवले होते ? नानासाहेब नजीब खान महादजी शिंदे यशवंत होळकर 14 / 15 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतावर झालेली लढाई _______ मध्ये यांच्यात झाली. अकबर व हेमू बाबर व इब्राहिम लोदी सदाशिवराव भाऊ व नजीबखान सदाशिवराव भाऊ व अब्दाली 15 / 15 शिवाजी महाराजांनी दक्षिणेत कोणता किल्ला जिंकला होता ? प्रतापगड यापैकी नाही जिंजी पुरंदर Your score is 0% Restart quiz
History Test – 2 ! इतिहास टेस्ट इतिहास टेस्ट प्राचीन ,मध्ययुगीन ,व मराठा इतिहास यावर महत्वाचे प्रश्न ही टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
रविंद्रनाथ टागोर यांच्याविषयी संपूर्ण माहिती. इतिहास टेस्ट ■ यांनी घडविला आधुनिक इतिहास वाचा सविस्तर माहिती. ● रविंद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर हे त्यांचे पूर्ण नाव होते. ● त्यांना आदराने लोक गुरुदेव म्हणत. ●… टेस्ट सोडवा »