Marathi Grammar Test – 30 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – अलंकार Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट मराठी व्याकारण या विषयातील अलंकार या घटकावर 15 प्रश्नांची सराव टेस्ट , सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संभाव्य टेस्ट सर्वांनी नक्की सोडवा. 0 मराठी व्याकरण सराव टेस्ट - 30 1 / 15 एकच शब्द दोन अर्थांनी_____ या अलंकारात वापरला जातो. यमक रुपक विरोधाभास श्लेष 2 / 15 ऊठ पुरुषोत्तमा | वाट पाहे रमा । दावी मुखचंद्रमा | सकळिकांशी | या ओवीतील अलंकार कोणता ? व्यक्तिरेक यमक उपमा रुपक 3 / 15 ______ या अलंकारात उपमेय आणि उपमान जणू सारखेच आहे असे दर्शवले जाते. उपमा यमक श्लेष रुपक 4 / 15 अन्योक्ती अलंकाराचे उदाहरण ओळखा. गडद निळे गडद निळे जलद भरूण आले| श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ | दमडीचं तेल आणलं, सासुबाईचं न्हाणं झालं | येथ समस्त बहिरे बसतात लोक । का भाषणे मधुर तू करिशी अनेक | 5 / 15 दिव्याच्या प्रकाशात पुढून येणाऱ्या श्वापदाचे डोळे रत्नासारखे चमकत होते. अलंकार ओळखा. अतिशयोक्ती उपमा रूपक अनन्वय 6 / 15 मरणात खरोखर जग जगते ! - अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा अलंकार रुपके अलंकार उपमा अलंकार विरोधाभास अलंकार 7 / 15 तू तर उंबराचे फूल आणायला सांगितोस. अलंकार ओळखा. सार संसदेह भ्रांतिमान पर्यायोक्ती 8 / 15 तिचे केस म्हणजे जणू काही रेशमाच्या लड्याच आहेत. - अलंकार ओळखा. रूपक श्लेष स्वभावोक्ती उत्प्रेक्षा 9 / 15 कोणी दिला जिव्हाळा , कोणास ताप झाला.हसले दुरून कोणी , जवळून वार केला || सदरील काव्यपंक्तीतील कोणत्याअलंकाराचा वापर झाला आहे? यमक व्यक्तिरेक श्लेष उपमा 10 / 15 श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे; क्षणात येते सरसर शिरवें, क्षणात फिरुनी ऊन पडे। अलंकार ओळखा. दृष्टांत उपमा अनन्वय यमक 11 / 15 ती रडली समुद्राच्या समुद्र . अलंकार ओळखा. उपमा अतिशययोक्ती अनन्वय रुपक 12 / 15 मेघासम तो श्याम सावळा. या वाक्यातील अलंकार ओळखा? रुपक उपमा यमक उत्प्रेक्षा 13 / 15 देवा दीनदयाळा ! दूर द्रुत दास, दुःख दूर दवडी, शांतीच मज दे. - अलंकार ओळखा. यमक उपमा अनुप्रास शब्दालंकार 14 / 15 स्नेहहिन त्यांनी जरी मंद होई शुक्रतारा.- पुढील वाक्यातील अलंकार ओळखा. उपमा दृष्टांत यमक उत्प्रेक्षा 15 / 15 हिंदू भूमीचे नंदनवन अतिसुंदर ते काश्मिर, तेथे हिंदूंचे वैऱ्यासंगे चाले रणकंदन | उत्प्रेक्षा अलंकार श्लेष अलंकार रूपक अलंकार अनुप्रास अलंकार Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »