मराठी व्याकरण सराव टेस्ट – 29 Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्टमराठी व्याकरण या विषयातील क्रियापद या घटकावरील 15 विशेष प्रश्नांची सराव टेस्ट सर्वांनी सोडवावी. 0 मराठी व्याकरण सराव टेस्ट - 29 1 / 15कोणत्या क्रियापदाला नकारदर्शक क्रियापद असे देखील म्हटले जाते ? प्रायोजक क्रियापद करणरूप क्रियापद अकरणरूप क्रियापद सिद्ध क्रियापद 2 / 15 आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. क्रियापदाचा प्रकार ओळखा. शक्य क्रियापद संयुक्त क्रियापद प्रयोजक क्रियापद उभयविध क्रियापद 3 / 15क्रियापदाला संस्कृत मध्ये काय म्हणतात ? आख्यात प्रतिनामे धातूसाधित कृदन्त 4 / 15वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला______ असे म्हणतात. सर्वनाम क्रियाविशेषण विशेषण क्रियापद 5 / 15 कापणे.क्रियापदाचा प्रकार सांगा. उभयविध शक्य भावकर्तुक प्रयोजक 6 / 15खालीलपैकी प्रयोजक क्रियापद ओळखा. चालवते नको टाळावे पळवितो 7 / 15गुरुजींनी विद्यार्थ्यांना गणित शिकवले. - वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ओळखा ? गणित शिकवले विद्यार्थी गुरुजी 8 / 15अकर्मक क्रियापद असलेले वाक्य ओळखा ? आज गोष्ट सांगते. यापैकी नाही गवळी धार काढतो. पक्षी मासा पकडतो. 9 / 15व्दिकर्मक क्रियापद असलेल्या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म _____असतो तर अप्रत्यक्ष कर्म_______असतो. प्रथमेत , चतुर्थी तृतीयेत ,चतुर्थी चतुर्थी ,प्रथमेत पंचमी , सप्तमी 10 / 15क्रियापदाचे अर्थावरून किती प्रकार पडतात ? 5 4 6 3 11 / 15मनोज यंदा पदवीधर झाला. क्रियापदाचा प्रकार ओळखा. अशक्य अकरणरूप शक्य विधानपूरक 12 / 15जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने वापरले जाते त्यास _______क्रियापद असे म्हणतात. सिद्ध क्रियापद भावकर्तुक क्रियापद द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद 13 / 15वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रियावाचक शब्दाला दुसऱ्या एखाद्या क्रियापदाचे सहाय्य घ्यावे लागते अशा दोन शब्दांचा मिळून बनलेल्या क्रियापदाला_______असे म्हणतात. संयुक्त क्रियापद सकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद गौण क्रियापद 14 / 15स्थिती दर्शक क्रियापद असलेले वाक्य ओळखा ? तो डॉक्टर झाला. मी पोलीस आहे. योगी मुख्यमंत्री झाले. मी पोलीस झालो. 15 / 15माझे डोळे पाणावले. ( क्रियापदाचा प्रकार ओळखा ) शक्य क्रियापद सकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद साधित क्रियापद Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Testमराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »