गणित बुद्धिमता टेस्ट – 10 Leave a Comment / गणित टेस्ट गणित बुद्धिमता या विषयाची अतिसंभाव्य प्रश्नमंजुषा एकदा ही टेस्ट नक्की सोडवा. 0 गणित बुद्धिमता टेस्ट - 10 1 / 20 9999 - [ 8888 - (7777 - 6666)] = ? 1111 2222 4444 3333 2 / 20 एका लिप वर्षातील स्वातंत्र्य दिन शुक्रवारी असेल तर त्याच वर्षात प्रजासताक दिनी कोणता वार असेल? रविवार शनिवार शुक्रवार गुरुवार 3 / 20 9800/84 = ? 116.6 11.26 12.76 11.19 4 / 20 162 या संख्येस खालीलपैकी कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे येणारी संख्या पूर्ण वर्ग असेल? 2 4 1 7 5 / 20 द.सा.द.शे. 8% दराने 5000 रूपयांचे 1600 रूपये सरळव्याज येण्यासाठी जितकी वर्षे लागतील तितक्या वर्षात 3000 रूपयांचे 10% दराने किती व्याज येईल ❓ 1800 1600 1200 1020 6 / 20 एकाच वेळी सकाळी 6 वाजता परस्पर विरुध्द दिशेने निघालेल्या गाड्याच्या वेग अनुक्रमे ताशी 55Km व ताशी 70Km असल्यास 1000 Km अंतर कापताना त्या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील ❓ 3 वाजता 4 वाजता 2 वाजता 1 वाजता 7 / 20 35×15+15×45+15×40-90×15 = ? 420 410 450 400 8 / 20 9 मीटर 25 सेंमी इतक्या लांबीची दोरीची 125 मिलीमीटर लांबीचे एकूण किती समान तुकडे होतील ❓ 72 75 74 73 9 / 20 चक्रवाढव्याजाने एक रक्कम 4 वर्षात दुप्पट होते जर ती रक्कम 8 पट होण्यासाठी किती वर्षे लागतील ? 15 12 8 4 10 / 20 5 लिटरचे 2500 मिलीलिटरशी असलेले गुणोत्तर किती ? 2 : 1 4 : 2 3 : 1 5 : 1 11 / 20 1 ,2 ,3,4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील ? 16 24 18 30 12 / 20 पॉल एका मिनिटामध्ये 30 शब्द टाईप करू शकतो.10.5 मिनिटांमध्ये तो किती शब्द टाईप करू शकतो ? 315 316 320 305 13 / 20 खालील मालीकेतील विसंगत घटक ओळखा.1, 4, 8, 16, 25 1 16 4 8 14 / 20 70 पेन्सिल 90 रुपयांना विकुन एका व्यक्तीचे 25% नुकसान होते तर 30% नफा मिळवण्यासाठी 234 रुपयांना किती पेन्सिल विकल्या जातील ❓ 150 90 120 105 15 / 20 640 विद्यार्थीच्या शाळेत मुलांची संख्या आणि मुलीच्या संख्येचे गुणोत्तर 5:3 आहे जर शाळेत आणखी 30 मुलींना प्रवेश दिला तर आणखी किती मुलांना प्रवेश द्यावा म्हणजे मुलांचे गुणोत्तर 14:9 होईल ❓ 20 30 25 15 16 / 20 जर 9 मांजरे 9 उंदीर 9 मिनिटात खातात, तर 5 मांजरे 5 उंदीर किती वेळात खातील? 5 12 9 10 17 / 20 432 - ? = 47 479 327 385 358 18 / 20 जास्वंदाला कमळ म्हटले, कमळाला गुलाब म्हटले, गुलाबाला रानफुल म्हटले तर फुलांचा राजा कोण ? गुलाब जास्वंद कमळ रानफुल 19 / 20 एक क्यूसेक म्हणजे किती लिटर ? 1000 लिटर 28.32 लिटर 100 लिटर 1089 लिटर 20 / 20 20 मीटर कापडाची किंमत 3600 रुपये आहे. तर 16 मीटर कापडाची किंमत किती ? 2680 रु. 2780 रु. 2880 रु. 2870 रु. Your score is 0% Restart quiz
रोमन संख्या (Roman numerals) गणित टेस्ट आंतराष्ट्रीय अंक रोमन अंक 1 I 2 II 3 III 4 IV 5 V 6 VI 7 VII 8 VIII 9 IX 10 X 11… टेस्ट सोडवा »
गणित टेस्ट (Math Test) :2 गणित टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची गणित Test नक्की सोडवा.. टेस्ट सोडवा »