WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test  |Marathi  Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 130

Marathi Grammar Test  |Marathi  Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 130

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

'राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम आलेल्या कुशल खेळाडूचा सत्कार झाला.' या वाक्यात उद्देश कोणता आणि उद्देश विस्तार कोणता?

2 / 25

'सर्वांनी नियमांचे पालन केले.' या वाक्याचे अर्थ न बदलता योग्य नकारार्थी रूप कोणते?

3 / 25

'गावगुंडी' या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता?

4 / 25

खालीलपैकी 'थोडे' या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते?

5 / 25

खालीलपैकी चुकीची विरुद्धार्थी शब्दजोडी कोणती आहे?

6 / 25

खालीलपैकी अशुद्ध शब्दांचा गट कोणता?

7 / 25

'सर्व इच्छा सोडून मन शांत करून मी ईश्वरचिंतनात रमलो.' या ओळीत कोणता रस आहे?

8 / 25

'सूर्य उगवला आणि पक्षी किलबिल करू लागले.' या वाक्याचे मिश्र वाक्य कोणते?

9 / 25

तो जसा अभ्यास करतो, तसाच सरावही करतो.' या वाक्यातील स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय कोणते?

10 / 25

खालीलपैकी तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचा योग्य पर्याय कोणता?

11 / 25

'पुढील आठवड्यात परीक्षेची तयारी सुरू असताना विद्यार्थी नियमित सराव करीत असतील.' या वाक्यातील काळ कोणता?

12 / 25

'पहिला, दुसरा, तिसरा, चौथा' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहेत?

13 / 25

'आम्ही उद्या स्पर्धा परीक्षेचा सराव करणार आहोत.' या वाक्यातील सर्वनाम कोणत्या पुरुषाचे आहे?

14 / 25

खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेल्या शब्दांचा गट कोणता.

15 / 25

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमुळे शाळेचा गौरव वाढला.' या वाक्यात षष्ठी विभक्तीतील शब्दांचा योग्य गट कोणता?

16 / 25

खालीलपैकी शक्य क्रियापद असलेले वाक्य कोणते?

17 / 25

राम म्हणाला, "मी उद्या येईन." या वाक्यातील अवतरणचिन्हांचा उपयोग कशासाठी आहे?

18 / 25

'नाचता येईना अंगण वाकडे' ही म्हण कोणत्या अर्थाने वापरली जाते?

19 / 25

खालीलपैकी सामान्यनामाचा योग्य गट कोणता आहे?

20 / 25

'अलम दुनियेत फिरणे' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे?

21 / 25

'जो कधीही नष्ट होत नाही' यासाठी योग्य एक शब्द कोणता?

22 / 25

'तू आता अभ्यासाला बसशील का?' या वाक्याचे आज्ञार्थी रूप कोणते?

23 / 25

मराठी भाषा कोणत्या भाषाकुळात मोडते?

24 / 25

'लंका + ईश्वर' यांचा संधी झाल्यावर योग्य शब्द कोणता?

25 / 25

खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top