WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mathematics & IT Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 62

Mathematics & IT Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 62

🔥 आजची गणित व बुध्दीमत्ता या विषयावर आधारित टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

एक वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी आहे. त्याचे परिघाचे बरोबर असलेल्या परिमितीचा समभुज त्रिकोण आहे तर त्याच्या एका बाजूची लांबी किती असेल ?

2 / 25

एक 160 मिटर लांबीचा पुल 72 किमी प्रतितास वेगाने जाणारी 100 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करेल ?

3 / 25

जर दोन स्कूटर एका मागे एक चालत असतील आणि त्यांचा मध्ये 10 किमी अंतर आहे. समोरच्या स्कूटरचा वेग 50 किमी प्रतितास आहे आणि मागच्या स्कूटरचा वेग 70 किमी प्रतितास असेल तर किती कि.मी वेळाने मागील स्कूटर समोरच्या स्कूटरला मागे टाकेल ?

4 / 25

X आणि Y समचलनात आहे. जर X = 10 तर Y = 25, जर X= 6 तर Y = ?

5 / 25

टक्के मुले असतील आणि महिलांची संख्या 6000 असेल तर गावची लोकसंख्या किती ?

6 / 25

खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?

7 / 25

एका वर्गातील 20 मुलांचे सरासरी गुण 50 आहे. 10 मुली आणि 20 मुलांचे सरासरी गुण 60 आहे तर त्या वर्गातील 10 मुलींचे सरासरी गुण किती ?

8 / 25

एका कंपनीच्या एका आठवड्याची सरासरी उत्पादन 5000 किलो आहे आणि पहिल्या चार दिवासाचे सरासरी उत्पादन 4000 किलो आहे आणि शेवटच्या चार दिवसाचे सरासरी उत्पादन 6000 किलो आहे तर चौथ्या दिवसाचे उत्पादन किती असेल ?

9 / 25

दोन संख्याची बेरीज 207 आहे. जर 207 ला मोठ्या संख्येने भागले तर भागाकार 1 येतो व बाकी 7 उरते तर त्या संख्या शोधा ?

10 / 25

पोलीस भरतीत धावणारे 5 उमेदवार खालील प्रमाणे वेगाने 100 मीटर धावतात, 1 मीटर/सेकंद, 3 मीटर / सेकंद, 5 मीटर/सेकंद तर त्यांना 100 मीटर पूर्ण करण्याचा सरासरी किती वेळ लागेल?

11 / 25

तीन संख्याचा गुणोत्तर 1:26 आहे व त्यांचा गुणाकार 1500 आहे तर या तिन्ही संख्याची बेरीज काय आहे ?

12 / 25

एका पाईपने एक टाकी 4 तासाने भरत असेल तर ती टाकी 5 पाईपने किती मिनिटात भरेल ?

13 / 25

10 हेक्टर म्हणजे किती एकर ?

14 / 25

एका त्रिकोणाचे तिन्ही कोनाचे गुणोत्तर 1:2:3 प्रमाणे आह तर सर्वात लहान कोन किती अंशाचा असेल ?

15 / 25

एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 70 स्वेअरसेमी असेल आणि त्याची उंची 7 सेमी असेल तर त्याचा पाया किती असेल ?

16 / 25

एका त्रिकोणाचा दोन कोन 37° आणि 81° असेल तर त्याचा तिसरा कोन किती अंशाचा असेल ?

17 / 25

30 मुलांचा शाळेचा एका महिन्याचा खर्च 6000 असल तर एका मुलाचा एका वर्षाचा (12 महिने) खर्च किती असणार ?

18 / 25

एक गाडी 2 तासात 50 किमी जाते तर ती 7 तासात किती कि.मी जाईल ?

19 / 25

25 ते 35 या क्रमवार संख्याची सरासरी किती येईल?

20 / 25

अमोल खाली डोके वर पाय करुन उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड पश्चिमेस असेल, तर त्याचा अजवा हात कोणत्या दिशेत आहे?

21 / 25

A हा B. पेक्षा उंच, M हा A पेक्षा उंच, G हा M पेक्षा उंच, Y हा सर्वांत उंच आहे. तर तुलनेत मध्यस्थानी कोण असेल?

22 / 25

P हा Q चा भाऊ आहे. Q हा R चा मुलगा आहे. S हे R चे वडील आहेत. तर P हा S चा कोण?

23 / 25

एका सांकेतिक भाषेत KOLHAPUR हा शब्द PLOSZKFI असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत TASGAON हा शब्द कसा लिहीला जाईल?

24 / 25

प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल

48 : 122 :: 168 :   ?

25 / 25

सुलभाने साडेचार मीटर कापड आणले, त्याचे पाच सारखे तुकडे करुन आपल्या पाच मैत्रिणींना दिले, तर प्रत्येक मैत्रिणीला किती लांबीचे कापड मिळाले?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top