WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 129

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 129

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

खालील पर्यायातून स्त्रीलिंगी शब्द लिहा.

2 / 25

खालील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा.

3 / 25

सुरेशने सफरचंद खाल्ले', वाक्यातील प्रयोग ओळखा.

4 / 25

सर्वनामाचे प्रकार किती ?

5 / 25

महेशरावच्या वयाला 75 वर्षे पूर्ण झाली. म्हणून नातेवाईकांनी त्यांचा.........साजरा केला.

6 / 25

तू फारच चतुर आहेस.' या वाक्याचे योग्य उद्‌गारार्थी वाक्य कोणते?

7 / 25

'कृष्णकाठ' हे आत्मचरित्र कोणाचे आहे.

8 / 25

मोराचा...........योग्य असा ध्वनिदर्शक शब्द खालील पर्यायातून निवडा.

9 / 25

खालील वाक्यातील अनुकरणवाचक शब्द कोणता ?

आज पाऊस रिमझिम पडत आहे.

10 / 25

'दाट पेरा, देईल नुसता चारा' या म्हणीचा अर्थ सांगा.

11 / 25

खालील वाक्यात किती विरामचिन्हे वापरली आहेत?

किशोर म्हणाला, "जर तू आला नाहीस तर तू कोठे जाणार आहेस ?

12 / 25

खालील शब्दाचे एकवचन रूप लिहा.

'दगड'

13 / 25

पुढील शब्दाचा विरूद्धार्थी शब्द लिहा 'खेद'

14 / 25

अलंकारिक योग्य असा शब्द लिहा -

सूर्यवंशी -

15 / 25

देवाहूनही महान आहे माझी आई अलंकार ओळखा.

16 / 25

खालीलपैकी कोणते उदाहरण अव्ययीभाव समासाचे नाही.

17 / 25

कवी 'बी' म्हणून कोणास ओळखले जाते.

18 / 25

खालील वाक्याचा काळ ओळखा.

तो मैदानावर खेळत असे.

19 / 25

'भुंगा' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

20 / 25

बडोदा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाचे अध्यक्ष कोण होते ?

21 / 25

'हाक' हा कारकार्थ कोणत्या विभक्तीचा आहे.

22 / 25

खालील वाक्याचा प्रकार ओळखा.

'जर अभ्यास केला, तर पास व्हाल

23 / 25

खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

खूणगाठ बांधणे -

24 / 25

वयस्कर' या शब्दाची संधी कशी सोडवाल.

25 / 25

खालीलपैकी 'कंठौष्ठ्य वर्ण' कोणता

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top