WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भूगोल सराव टेस्ट सोडवा |  Geography Test | Geography Test Paper | Bhugol pariksha Test |  – 44

भूगोल सराव टेस्ट सोडवा |  Geography Test | Geography Test Paper | Bhugol pariksha Test |  – 44

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व  इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर  Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠  टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भूगोल विषय सराव टेस्ट सोडवा.

1 / 20

'मानस राष्ट्रीय उद्यान' कोणत्या राज्यात आहे?

2 / 20

कोणती नदी पश्चिमेकडे वाहून अरबी समुद्राला मिळते?

3 / 20

'उगवत्या सूर्याचा देश' म्हणून कोणता देश ओळखला जातो?

4 / 20

भारतातील सर्वात मोठे नदी बेट कोणते?

5 / 20

महाराष्ट्रातील 'कापूस पट्टा' प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आहे?

6 / 20

विषुववृत्तावर दिवस व रात्र साधारण किती तासांचे असतात?

7 / 20

भारतातील सर्वात मोठे कोळसा क्षेत्र कोणते?

8 / 20

'बोर घाट' कोणत्या दोन शहरांना जोडतो?

9 / 20

'दहा अंश वाहिनी' कोणाला विभक्त करतात ?

10 / 20

भारतातील सर्वात मोठे खारट पाण्याचे सरोवर कोणते?

11 / 20

'सवाना' प्रकारची गवताळ प्रदेशरचना मुख्यतः कुठे आढळते?

12 / 20

महाराष्ट्रातील लोणार सरोवर कशामुळे निर्माण झाले आहे?

13 / 20

नर्मदा नदीचा उगम कुठे आहे?

14 / 20

'एल निनो' ही घटना कोणत्या महासागराशी संबंधित आहे?

15 / 20

पृथ्वीवरील सर्वात खोल महासागरीय खंदक कोणता?

16 / 20

भारतातील सर्वात लांब धरण कोणते?

17 / 20

'ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या देशाजवळ आहे?

18 / 20

जगातील सर्वात उंच पठार कोणते?

19 / 20

कर्कवृत्त भारतातील किती राज्यांतून जाते?

20 / 20

भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top