WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भूगोल सराव टेस्ट सोडवा | Geography Test | Geography Test Paper | Bhugol pariksha Test | – 43

भूगोल सराव टेस्ट सोडवा | Geography Test | Geography Test Paper | Bhugol pariksha Test | – 43

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

 

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

1) पृथ्वीचा आकार कसा आहे?

2 / 25

2) ‘ओझोन थर’ कोणत्या वायूमुळे बनलेला असतो?

3 / 25

3) भारताचा दक्षिणेकडील टोक कोणते?

4 / 25

4) समुद्राच्या भरती-ओहोटीचे मुख्य कारण काय?

5 / 25

5) भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?

6 / 25

6) ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या वितळलेल्या पदार्थाला काय म्हणतात?

7 / 25

7) भूकंपाची तीव्रता कोणत्या स्केलने मोजली जाते?

8 / 25

8) वाळवंट प्रदेशात प्रामुख्याने कोणती वनस्पती आढळते?

9 / 25

9) ‘डेक्कन पठार’ कोणत्या भागात आहे?

10 / 25

10) काळी माती कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे?

11 / 25

11) भारतातील सर्वात लांब नदी कोणती?

12 / 25

12) नदीच्या उगमाजवळील प्रवाहाला काय म्हणतात?

13 / 25

13) पृथ्वीच्या केंद्रभागाला काय म्हणतात?

14 / 25

14) ‘जलचक्र’ प्रक्रियेत खालीलपैकी कोणती प्रक्रिया समाविष्ट नाही?

15 / 25

15) समुद्रसपाटीपासून उंची वाढल्यास तापमान कसे बदलते?

16 / 25

16) वातावरणातील सर्वाधिक प्रमाणातील वायू कोणता?

17 / 25

17) ‘मान्सून’ हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?

18 / 25

18) भारतातील सर्वात उंच पर्वतशिखर कोणते?

19 / 25

19) भारतात सर्वाधिक पाऊस कोणत्या राज्यात पडतो?

20 / 25

20) दिवस व रात्र होण्याचे कारण काय?

21 / 25

21) पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यास किती वेळ घेते?

22 / 25

22) ‘लिथोस्फिअर’ म्हणजे काय?

23 / 25

23) पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यास किती दिवस घेते?

24 / 25

24) पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याचे प्रमाण किती आहे?

25 / 25

25) पृथ्वीच्या अंतर्गत रचनेतील सर्वात बाहेरील थर कोणता?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top