WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

History Practice Paper in Marathi | Itihas Test Paper | इतिहास विषय सराव परीक्षा टेस्ट सोडवा. 39

History Practice Paper in Marathi | Itihas Test Paper | इतिहास विषय सराव परीक्षा टेस्ट सोडवा. 39

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) भारतीय संविधान कधी लागू झाले?

2 / 25

2) ‘इन्कलाब जिंदाबाद’ ही घोषणा कोणी दिली?

3 / 25

3) असहकार आंदोलन कोणी सुरू केले?

4 / 25

4) भारताचे राष्ट्रपिता कोण आहेत?

5 / 25

5) पहिला पेशवा कोण होता?

6 / 25

6) आग्र्याहून सुटका करणारे मराठा राजे कोण?

7 / 25

7) स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती?

8 / 25

8) ‘भारत छोडो आंदोलन’ कोणत्या वर्षी झाले?

9 / 25

9) जलियांवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाले?

10 / 25

10) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

11 / 25

11) ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा कोणी दिली?

12 / 25

12) सिंहगड किल्ला जिंकताना कोण वीरमरण पावले?

13 / 25

13) अफजलखानाचा वध कुठे झाला?

14 / 25

14) छ. शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते?

15 / 25

15) भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण मानले जातात?

16 / 25

16) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

17 / 25

17) भारताला स्वातंत्र्य कोणत्या दिवशी मिळाले?

18 / 25

18) दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित होती?

19 / 25

19) ‘करा किंवा मरा’ हा संदेश कोणी दिला?

20 / 25

20) पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?

21 / 25

21) प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली?

22 / 25

22) 1857 च्या उठावात झाशीची राणी कोण होती?

23 / 25

23) भारतात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या देशाने केली?

24 / 25

24) ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ हे वाक्य कोणी म्हटले?

25 / 25

25) छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top