Marathi Grammar Test – 12 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त मराठी व्याकरण टेस्ट एकदा नक्की सोडवा. 6 मराठी व्याकरण टेस्ट - 12 1 / 20 पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ? प्रतीक गूढ कुराड बंदूक 2 / 20 प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी कर्मनी अकर्मक भावे अकर्मक कर्तरी 3 / 20 पुढीलपैकी कोणता शब्द ' श्रीगणेश'या देवाला संबोधण्यासाठी वापरत नाही. गजानन गणपिता लंबोदर वक्रतुंड 4 / 20 'चला पानावर बसा' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा ? संकेतार्थ व्यंगार्थ वाच्यार्थ लक्षार्थ 5 / 20 'कोण आहे आहे रे तिकडे " या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल ? स्वल्पविराम पूर्णविराम प्रश्नचिन्ह उद्गार चिन्ह 6 / 20 'आपोआप ' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ? अवधारणवाचक रीतीवाचक साधित - क्रियाविशेषण परिणामवाचक 7 / 20 'मेघासम तो श्याम सावळा ' या वाक्यातील अलंकार ओळखा. यमक रूपक उपमा श्लेष 8 / 20 विहंग' या शब्दाचा सध्या प्रचलित असणारा अर्थ :- साप स्त्री पक्षी आकाश 9 / 20 वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे ? बहिणाबाई जनाबाई कान्होपात्रा तुकाराम 10 / 20 भाषेचे एकूण किती प्रकार आहेत ? 4 3 2 5 11 / 20 सिद्ध शब्द निवडा. गुरूने गुरू गुरच्या गुरूला 12 / 20 सरकार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे 'राज्यशासन' या शब्दसमूहाला खालील योग्य शब्द सांगा . सामंतशाही सावरकरशाही राजेशाही जमीनदारशाही 13 / 20 दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते ? क्ष फ द र 14 / 20 संस्कार' हा शब्द कोणत्या प्रकारच्या साधित शब्द आहे ? प्रत्ययघटीत उपसर्गसाधित सामासिक अभ्यस्त 15 / 20 वासरात________ गाय शहाणी लंगडी मोठी देशी दुभती 16 / 20 पुढील पर्यायातून योग्य नपुसकलिंगी शब्द असणारा पर्याय निवडा. पाल मगर किरडु सरडा 17 / 20 खालील दिलेल्या पर्यायी उत्तरांतील ' पररूप संधी ' असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते ? घेईल जाऊन करून होऊ 18 / 20 संधी म्हणजे काय ? समावणे सांधणे सांगणे समजावणे 19 / 20 कल्पवृक्ष ' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ? सात सहा चार पाच 20 / 20 " भूल पडणे " या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा ? भुरळ पडणे हरवणे मती नष्ट होणे बेशुद्ध पडणे Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »