WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -76

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -76

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,  MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ महाराष्ट्र विशेष अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

1) महाराष्ट्रातील ‘तांदळाचे कोठार’ कोणता जिल्हा?

2 / 25

2) ‘लोनार सरोवर’ कोणत्या कारणामुळे प्रसिद्ध आहे?

3 / 25

3) महाराष्ट्रातील सर्वात मोठा बंदर कोणते?

4 / 25

4) ‘शिर्डी’ कोणत्या संताशी संबंधित आहे?

5 / 25

5) महाराष्ट्रातील ‘संत ज्ञानेश्वरांची समाधी’ कुठे आहे?

6 / 25

6) ‘विदर्भाचे प्रवेशद्वार’ म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

7 / 25

7) महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते?

8 / 25

8) ‘पैठणी साडी’ कोणत्या शहराशी संबंधित आहे?

9 / 25

9) महाराष्ट्रातील ‘कापसाचे शहर’ म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

10 / 25

10) ‘छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक’ कुठे झाला?

11 / 25

11) महाराष्ट्रातील ‘राज्य पक्षी’ कोणता?

12 / 25

12) ‘गणेशोत्सव सार्वजनिक करण्याचे श्रेय’ कोणाला जाते?

13 / 25

13) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा (क्षेत्रफळानुसार) कोणता?

14 / 25

14) ‘मराठी रंगभूमीचे जनक’ कोण?

15 / 25

15) महाराष्ट्रात सर्वाधिक पर्जन्य कोणत्या भागात पडतो?

16 / 25

16) महाराष्ट्रातील सर्वात मोठे वाघ अभयारण्य कोणते?

17 / 25

17) महाराष्ट्रातील ‘साखर कारखान्यांचे जनक’ कोण?

18 / 25

18) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?

19 / 25

19) ‘लोकमान्य’ ही उपाधी कोणाला दिली गेली?

20 / 25

20) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?

21 / 25

21) ‘जय जवान जय किसान’ घोषवाक्याशी संबंधित  नेता कोण?

22 / 25

22) महाराष्ट्रातील पहिली महिला शिक्षिका कोण?

23 / 25

23) महाराष्ट्रातील ‘दक्षिण काशी’ म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते?

24 / 25

24) ‘सिंहगड’ किल्ल्याचे जुने नाव काय होते?

25 / 25

25) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top